(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

दोन्हीं दारीं मारामारी

ID: 101828
दोन्हीं दारीं मारामारी खानेसुमारी पानसुपारी. खालीवर तागडी जुळली फुगडी हुशारला गडी फुशारला गडी. आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की लाल-दिव्याची गाडी ! – सुभाष स. नाईक Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -101828)

pd - August 27, 2018

md - March 27, 2026

Status - publish

दोन्हीकडचे इलाही आणि क्लेअर कॉनर

ID: 39470

... एकाच खेळाडूने दोन वेगवेगळ्या संघांकडून कसोट्या खेळणे ही अत्यंत दुर्मिळ (आणि आता जवळपास अस्तंगत झालेली) कामगिरी ज्या काही थोड्यांच्या नावावर आहे त्यापैकी इलाही एक आहेत. भारतात असताना बडोद्याकडून ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -39470)

pd - September 1, 2010

md - March 31, 2026

Status - publish

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

Sanket 
ID: 41629
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम. पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -41629)

pd - April 30, 2019

md - March 14, 2026

Status - publish

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

Sanket 
ID: 41631
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -41631)

pd - May 20, 2019

md - March 14, 2026

Status - publish

दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

Sanket 
ID: 41633
जर तुम्हाला वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -41633)

pd - August 8, 2019

md - May 23, 2026

Status - publish

दोष कोणाचा? पालकांचा का मुलांचा !

ID: 51153

देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या आदर्शांची वानवा असावी आणि संस्कारात पालक, शिक्षक आणि समाज कुठेतरी कमी पडतो आहे की काय अश्या संशयाच्या सावटाखाली एकामागोमाग एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन विषण्ण होते.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -51153)

pd - April 6, 2012

md - March 25, 2026

Status - publish

दोष नव्हता तिचा…

ID: 102094
दोष नव्हता तिचा अन् वाट ही नव्हती ती चुकली बदमाशांच्या जाळ्यात अनाहुतपणे होती फसली उन्मत्त नशेने माजून ते सैतान झाले होते विकृत ओंगळ भावनेला पूरूषार्थ समजत होते मनावरच्या आघाताने जरी नव्हती ती खचली आत्मसन्मानाची लढाई [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. सुभाष कटकदौंड oldsite
(PID -102094)

pd - November 2, 2018

md - March 27, 2026

Status - publish

दोस्त, दोस्ती आणि बरच काही…

ID: 55901
आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-प्रसाद सदाशिव कुळकर्णी oldsite
(PID -55901)

pd - August 26, 2022

md - March 25, 2026

Status - publish

दौडनगर किल्ला

ID: 32511
दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32511)

pd - February 8, 2017

md - May 6, 2026

Status - publish

दौर बदलला आहे म्हणून

ID: 121332
माना के इस जहाँ को न गुलज़ार कर सके कुछ ख़ार कम ही कर गए,गुज़रे जिधर से हम (मान्य आहे या जगाचं नंदनवन नाही करु शकलो पण जिथे कुठे गेलो,तेथील किमान काही काटे तर कमी [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संदीप सामंत
(PID -121332)

pd - January 14, 2025

md - April 1, 2026

Status - publish

दौरे बंद करा अन् पाककडे बघा…

ID: 93749
या देशातून त्या देशात... त्या देशातून पुन्हा आणखी कोणत्या देशात... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरासत्र काही संपायला तयार नाही. एकीकडे देशापुढे महागाई आणि पाकच्या ..... [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-मनोज सांगळे oldsite
(PID -93749)

pd - September 4, 2014

md - March 27, 2026

Status - publish

दौलतजादा (रहस्यकथा)

विनायक रा अत्रे 
ID: 27676
प्रवीण देसाई. इंपोर्ट - एक्सपोर्ट व्यापारी. नुसताच व्यापारी नव्हे तर त्या व्यवसायातला बादशहा. आता बादशहा म्हटला म्हणजे धनदौलत मजबूतच असणार हो. तसा पैसा बक्कळ होता. अगदी ऐषआरामात लोळतच होता तो! तर अशी दौलतजादा झाली म्हणजे काही लोकांना ती सत्कार्याला लावावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, शैक्षणिक संस्थांना मदत करावी, विधायक कामाला लावावी असे वाटते. पण असं वाटणारे फार थोडे असतात. बहुतेक वेळा लक्ष्मी आली की सद् विचार आणि सरस्वती पळ काढतात. सरस्वती आणि लक्ष्मीचे पटत नाही म्हणतात. फार पुण्याई लागते तेव्हाच त्यांचे पटते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -27676)

pd - May 27, 2021

md - February 17, 2026

Status - publish

द्राक्षचोरी आणि महाशिवरात्र ! ( नशायात्रा – भाग १४ )

ID: 121334
रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे , [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -121334)

pd - February 1, 2020

md - April 1, 2026

Status - publish

द्राक्षाचा स्क्वॅश

ID: 36110
द्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची देठे काढून टाका. त्याचा रस काढा. गाळून ठेवा. पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन उकळा. उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अॅसिड घालून मिश्रण खाली करा. स्वच्छ फडक्याने गाळून घ्या. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-बल्लवाचार्य
(PID -36110)

pd - November 9, 2016

md - May 12, 2026

Status - publish

द्राक्षे आणि आंबे!

ID: 21093
गेल्या आठवड्यातली गोष्ट. मी एका नातलगाकडे गेलो होतो. खूप दिवसांनी ही भेट होत होती. त्यामुळे गप्पांचे-चर्चेचे विषयही खूप होते. स्वाभाविकपणे वेळही खूप गेला. आता समारोपाचे, निरोपाचे बोलणे करावे म्हणून मी `निघतो आता' अशी प्रस्तावना केली अन् तिथेच नव्या विषयाला प्रारंभ झाला. त्या घरात दोघे नवरा-बायको अन् त्यांचा 20 वर्षांचा मुलगा- नुकताच नोकरी करू लागलेला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-किशोर कुलकर्णी oldsite
(PID -21093)

pd - April 18, 2006

md - January 15, 2026

Status - publish

द्रोण काव्य

ID: 103484
ह्या सप्त रंगातल्या इंद्रधनुष्याच्या कमानीखाली मेघराजा गालात हसा ना — सौ.माणिक शुरजोशी Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103484)

pd - December 13, 2019

md - March 27, 2026

Status - publish

द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर

ID: 86698
१९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86698)

pd - December 3, 2021

md - May 7, 2026

Status - publish

द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

ID: 156254
महाभारतातील द्रौपदीला अनेकजण केवळ पाच पांडवांची पत्नी म्हणून ओळखतात. पण ती यज्ञातून प्रकट झालेली *यज्ञसेनी', राजा द्रुपदाची कन्या, विदुषी, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी स्त्री होती. तिचे मूळ नाव 'कृष्णा' होते, आणि तिच्या विचारांनी व निर्णयक्षमतेने महाभारताच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले. लेखक अशोक समेळ यांनी आपल्या 'द्रौपदी' या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे. [...]
Category: पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २
Tags: No tags
(PID -156254)

pd - July 11, 2026

md - July 11, 2026

Status - publish