नॉस्टॅल्जिया

शोले……५० वर्षांचे धगधगते अग्निकुंड

Category:

 

‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.

  March 3, 2025


अवर्गिकृत

खच्चीकरणाची पंचवीस वर्ष

Category:

 

येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे.

  January 31, 2025


अवर्गिकृत

कारण ते एकमेवाद्वितीय होते म्हणून

Category:

 

ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. स्वतःच्या घरापेक्षाही थिएटरच्या अंधाऱ्या घरात जास्त सहजतेने वावरणाऱ्या,तेथील मिट्ट काळोखात आपल्या मनातील काळोख बेमालूमपणे मिसळणाऱ्या आणि समोरच्या चौकोनी सेल्युलॉइडच्या तुकड्यावर जीव लावणाऱ्या कडव्या पण असंघटित फिल्लमबाजांचा शिरीष कणेकर हे बुलंद आवाज होते.
‘आम्ही शिर्डीला जाणाऱ्यांना हसत नाही.

  January 24, 2025


अवर्गिकृत

तो ताठ मानेने गेला म्हणून

Category:

 

क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर क्रिकेटबाह्य कारणांसाठी गाजलेल्या खेळाडूंची संख्या काही कमी नाही.
एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना,कर्णधार व आपला वडीलभाऊ ग्रेग चॅपलच्या आदेशावरुन (मी माझ्या दिड वर्षाच्या नातवाला टाकतो तसा) ट्रॅव्हर चॅपलने फलंदाजाला सरपटी चेंडू टाकला होता.

  January 21, 2025


अवर्गिकृत

नाचावेसे वाटले म्हणून

Category:

 

अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.

  January 10, 2025


अवर्गिकृत

ऐकावेसे वाटले म्हणून

Category:

 

मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो. तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत.

  January 3, 2025