ज्वारीच्या पीठाचे मोदक
ID: 37236
साहित्य : १ नारळाचे खोबरे, १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ, ४ /५ वेलदोडे, २ वाटया जोंधळ्याचे (ज्वारी) पीठ, मीठ, तूप. कृती : मैद्याच्या चाळणीने ज्वारीचे पीठ चाळून घ्यावे. नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार [...]
Category:
खाद्ययात्रा