झांझीबार डायरी – परिचय पुस्तक
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
September 13, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
September 13, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकजागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !
August 28, 2025
Category:
साहित्य - ललितकंदाहार हा दक्षिण अफगाणिस्तानातला पहाडी प्रांत. या प्रांतातले पुरुष लढवय्ये आहेत आणि स्त्रिया सौंदर्यसंपन्न. कंदाहारी ‘पाश्तुन’ जमातीच्या अलिकडे झालेल्या डी. एन. ए. चाचण्यांवरून ते आर्यांचे वंशज असल्याचे आढळले आहे. आर्यांनी सुमारे 2300 वर्षापूर्वी या प्रदेशावर आक्रमण केले होते. तिथल्या पठाण कुटुंबात जन्मलेली एक मुलगी दिसायला खूप सुंदर होती. अकरा भावंडात पाचव्या नंबरची.
August 23, 2025
Category:
लेखसंग्रहसफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात.
May 18, 2025
Category:
लेखसंग्रहसफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात.
May 18, 2025
Category:
लेखसंग्रहतो सप्टेंबर दहा २०११ चा शनिवार होता. प्रवासी दारेसालाम बंदरातून रात्री ठीक बारा वाजता प्रवासाला निघाले पेम्बा बेटाकडे .
January 23, 2025
Category:
लेखसंग्रहआफ्रिकेच्या व्हिक्टोरिया सरोवरात सोडलेल्या ‘नाईल पर्च’ माशाने लहान ‘सिचलीड’ मासोळी खाण्याचा सपाटा लावला व मासोळी निर्वंश होण्याची वेळ आली.
January 21, 2025
Category:
अवर्गिकृतडेव्हिड हा केवळ पत्रकारच नव्हता. तो वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचा अध्यक्षही होता. निदर्शक दडपशाही विरोध-कृती मोहिम ठरविण्यासाठी दारेसालाम या राजधानीपासून पाचशे किलोमीटर वर असलेल्या या खेड्यात जमले होते.
January 18, 2025
Category:
लेखसंग्रहकासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे.
January 16, 2025
Category:
लेखसंग्रह
January 14, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti