(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

गोळवलकर गुरूजी आजही लाखोंचे प्रेरणास्थान! 

ID: 120993
संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात त्यांचा आज जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याचरणी कोटी कोटी प्रणाम. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-विद्याधर ठाणेकर
(PID -120993)

pd - May 11, 2010

md - April 1, 2026

Status - publish

गोळा-बेरीज (माझी लंडनवारी – 36)

ID: 67157
ऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-05-A C-यशश्री शैलेश पाटील oldsite
(PID -67157)

pd - February 7, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गोळी

ID: 27405
लहानांपासून वृद्धांनाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गोळी. लहानपणी खाऊ म्हणून आमीष दाखवलं जातं ते याच गोळीचं. 'तू जर शांत बसलास तर मी तुला एक गोळी देईन' असं म्हटलं की, दंगा करणारा बबड्या हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन शांत बसतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27405)

pd - July 6, 2021

md - February 17, 2026

Status - publish

गोळी ….

ID: 24853
मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अजित देशमुख oldsite
(PID -24853)

pd - February 10, 2023

md - April 8, 2026

Status - publish

गोळीवाला

ID: 27407
पन्नास साठ वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेच्या बाहेर, फाटकाजवळ गोळीवाले, पेरुवाले, खाऊवाले बसलेले दिसायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मुलांची त्यांच्यावर झुंबड उडायची. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27407)

pd - September 7, 2021

md - February 17, 2026

Status - publish

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस

ID: 100447
आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच ‘वसुबारस ‘ असे नांव आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विद्याधर करंदीकर oldsite
(PID -100447)

pd - October 24, 2016

md - March 27, 2026

Status - publish

गोवरी दहन की लाकूड दहन

ID: 100219
दहनासाठी लाकडाचा प्रघात कधी सुरु झाला हे सांगणे कठीण आहे, पण काही समाजांचे निरीक्षण केल्यावर असे आढळते की फार पूर्वी गोवरी दहन हिच परंपरा होती, त्याची काही उदाहरणे खाली नमूद केली आहेत, तसेच बऱ्याच वेळेस [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100219)

pd - July 26, 2016

md - March 27, 2026

Status - publish

गोवा

ID: 21137
गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुनील रेगे oldsite
(PID -21137)

pd - July 24, 2010

md - January 15, 2026

Status - publish

गोवा – माझ्या नजरेतून

ID: 62553
मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-निलेश बामणे oldsite
(PID -62553)

pd - February 1, 2014

md - March 25, 2026

Status - publish

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

ID: 120995
गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-कालिका बापट
(PID -120995)

pd - June 12, 2019

md - April 1, 2026

Status - publish

गोवा मुक्ती दिन

ID: 95318
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95318)

pd - February 26, 2019

md - March 27, 2026

Status - publish

गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे

ID: 86268
गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांची कामगिरी धाडसी आणि रोमांचक अशी होती. त्यांनी शिक्षक म्हणून गोव्यामध्ये आपले बस्तान बसवले आणि पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या कारवाईविरोधात त्यांना अटक झाली. त्यानंतर पुर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86268)

pd - June 25, 2022

md - May 7, 2026

Status - publish

गोवा मुक्ती संग्राम

ID: 31959
पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात आला. गोवा कृती समितीने १५ अॉगस्ट १९५५ ला मार्च कढण्याचे ठरवले तेव्हा पोर्तुगीज शासनकर्त्यांना त्याची कुणकुण लागली. मोठ्या प्रमाणात गोवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम Goa गोवा
(PID -31959)

pd - November 8, 2016

md - May 6, 2026

Status - publish

गोवा मुक्तीदिनाची सुरुवात

ID: 96484
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96484)

pd - June 18, 2022

md - March 27, 2026

Status - publish

गोवा राज्य स्थापना दिन

ID: 96448
इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश 'ऑपरेशन विजय' अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96448)

pd - May 30, 2022

md - March 27, 2026

Status - publish

गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

ID: 115176
३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे उदंड जाली’ या म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला. या घटनेला ३० ऑक्टोबर [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संजीव वेलणकर oldsite
(PID -115176)

pd - November 2, 2016

md - April 1, 2026

Status - publish

गोविंद चिमाजी भाटे

ID: 131426
सांगलीच्या वेलिंग्डन महाविद्यालयाचे गोविंद चिमाजी भाटे पहिले प्राचार्य होते. गोविंद भाटे हे रायगड जिल्ह्यातील थोर महापुरुष होते. महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे या महान विभूतींच्या विचारांचे समर्थक होते. कर्मठ चालीरितींना त्याचा विरोध होता. त्यांनी एका [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131426)

pd - July 27, 2017

md - May 7, 2026

Status - publish

गोविंद तळवलकर

ID: 87841
गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल २८ वर्षे काम केले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87841)

pd - July 22, 2021

md - May 7, 2026

Status - publish