25-M-05-A
चोखोबा’ माझा गणपती!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून.
गरिबी, स्ट्रगल व अस्तित्व
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“स्वतःचं अस्तीत्व म्हणजे काय…? प्रणय 19 वर्षांचा असतांना आपल्या गरीबी परिस्थितीमुळे साधं B.sc. ला ज्या काॅलेजला अॅडमीशन घेऊ शकला नव्हता…त्याच काॅलेजला आज वयाच्या 24 व्या वर्षी प्रणयच्या एका शब्दावर…एका काॅलवर अॅडमीशन दिलं जातं….काही गरजू, गरीब मुलांची फी सुद्धा प्रणय स्वतःच भरतो….गरीब मुलांनी शिकावं म्हणून प्रयत्न करतो….. इतक्या कमी वयात यापेक्षा चांगली स्वतःच्या अस्तीत्वाची दुसरी Definition तरी काय करता येईल……”
गळाभेट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय.
चयनम
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासमकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
गावाकडची गोष्ट – कोंबडा चोर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात.
गर्जते मराठी’त सहभाग
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका२००९ वर्षाची सुरुवात ‘गानहिरा’ या सुगम संगीत स्पर्धेच्या परीक्षणाने झाली. दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती.
गाण्याचा पहिला परदेश दौरा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती.
चैत्राची चाहूल (असाही एक वसंतोत्सव)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकावसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो. कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव.
गरीबीला अश्रूंचे वावडे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“जीवनात यशस्वी होण्यासाठी वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे “, असे धडे गिरवणाऱ्यांपेक्षा, परिस्थितीमुळे थिजलेल्या अश्रू,भावना, इच्छा, आकांक्षा, प्रेम अशा जाणीवांच्या वीटा पायाखाली रचून, त्यावर उभं राहून जग पाहणाऱ्यांना जीवनाचं वास्तव जास्त स्पष्ट दिसत असावं.