(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

ग. रा. कामत

ID: 130006
ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. 'सावरकर' चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130006)

pd - June 25, 2022

md - May 7, 2026

Status - publish

ग.दि.मांनी तो फुटलेला अंगठा पाहिला आणि

ID: 16866
या महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम free आनंद माडगूळकर गदिमा मनोरंजन
(PID -16866)

pd - March 30, 2022

md - July 1, 2026

Status - publish

गगन ठेंगणे! – उत्तरार्ध (माझी लंडनवारी – 31)

ID: 64250
अखेर शेवटी सुचेता बिल्डिंग दिसली. आणि जीव घायकुतीला आला. गाडी थांबताच दार उघडून धावत आत शिरले. आईसुद्धा बाल्कनी मध्ये वाट बघत उभीच होती. मला गेटमध्ये बघून आत वळली. आता ती तांदूळ ओवाळून टाकणार मग पायावर ते दूध-पाणी घालणार हे माहितीच होतं. त्या हिशोबाने मी शूज काढून तयारीतच होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-यशश्री शैलेश पाटील oldsite
(PID -64250)

pd - February 2, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गगन विहार’ ओळखीचा! (माझी लंडनवारी – 33)

ID: 64254
प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-यशश्री शैलेश पाटील oldsite
(PID -64254)

pd - February 4, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गगनचुंबी इमारतींना आधार कशाचा?

ID: 53545
आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53545)

pd - January 13, 2023

md - March 25, 2026

Status - publish

गगनचुंबी इमारतीसाठी पायाची खोली कशी असते आणि ती कशी ठरवतात?

ID: 53547
पाया चांगला असला की इमारत चांगलीच होणार. कुठल्याही गोष्टीत पायाला फार महत्व आहे, मग ते आपले जीवन असो की इमारत. चांगल्या संस्कारांच्या पायावर जसे समृध्द जीवन जगता येते, तसेच भक्कम पायाच्या आधारे इमारती पण टिकून राहू शकतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53547)

pd - January 9, 2023

md - March 25, 2026

Status - publish

गँगमन (कथा)

ID: 22480
मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-प्रकाश बाळ जोशी oldsite
(PID -22480)

pd - May 9, 2022

md - January 15, 2026

Status - publish

गंगा आणि जल (उमा भारती यांच्यासाठी कांहीं माहिती)

ID: 120947
२५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा भारती यांनी ( किंवा त्यांच्यातर्फे, त्यांच्या ‘वॉटर रिसोर्सेस’ खात्यानें) सुप्रीम कोर्टाला सांगितलें की, अलकनंदा, भागीरथी [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सुभाष नाईक
(PID -120947)

pd - June 27, 2016

md - April 1, 2026

Status - publish

गंगा आरती -एक दिव्य अनुभूती

ID: 120949
आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. अनामिका बोरकर
(PID -120949)

pd - April 8, 2019

md - April 1, 2026

Status - publish

गंगा दशहरा

ID: 64480
जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64480)

pd - June 18, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गंगा-गोदावरी

ID: 50742
घरात पोरीला बघाय पावणं येणार म्हणून ती पाय भराभरा उचलत होती. डोक्यावरचा पाण्याचा हंडा डुचमळत होता. पाणी केसावरनं चेहऱ्यावर ओघळत होतं. चार मैलावरनं पाणी आणाय लागायचं. पाच-सात गावात तेवढ्या एकाच विहिरीला पाणी राहिलं होतं. दिवसातनं दोन हंडे पाणी आणायचं म्हटलं तरी मान आणि पाय भरून यायचे. त्यात तिथं विहिरीवरही झुंबड असायची. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50742)

pd - September 30, 2023

md - March 25, 2026

Status - publish

गंगाई..

ID: 50744
हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50744)

pd - May 24, 2017

md - March 25, 2026

Status - publish

गंगाखेडची देहदान चळवळ

ID: 94333
"काश्मीर पर्यटना साठी नको!" अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे 'गंगा'खेड गंगेवरच्या "विधी" साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही 'गंगे वरच्या विधी' वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!! [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विनोद डावरे oldsite
(PID -94333)

pd - September 28, 2019

md - March 27, 2026

Status - publish

गंगाधर बाळकृष्ण सरदार (गं बा सरदार)

ID: 129338
गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129338)

pd - December 15, 2010

md - May 7, 2026

Status - publish

गंगाधर महांबरे

ID: 75864
गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.पुढे ते पुण्यास राहू लागले. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75864)

pd - January 7, 2017

md - May 7, 2026

Status - publish

गंगाधर महांबरे

ID: 130291
बालसाहित्यकार, कवी, गीतकार आणि नाटककार गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म कोकणातील मालवण येथे ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130291)

pd - January 30, 2010

md - May 7, 2026

Status - publish

गंगाराम तळेकर

ID: 128990
कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128990)

pd - February 9, 2015

md - May 7, 2026

Status - publish

गंगाराम देवजी सपकाळ

ID: 129058
क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे भारतामधील करोडो चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त करीत असतात. काही जण खेळाडुंची व या खेळातील ऐतिहासिक क्षणांची कातरणे आपल्या संग्रही जतन करून ठेवतात तर काही जण अगदी सुरूवातीपासून होत असलेल्या मॅचेसची इत्यंभुत माहिती साठवून ठेवतात. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129058)

pd - August 29, 2011

md - May 7, 2026

Status - publish

गंगुबाई वर्धने

ID: 128438

लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्कार यंदा गंगूबाई वर्धने यांना जाहीर झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्‍या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्‍हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128438)

pd - July 26, 2011

md - May 7, 2026

Status - publish