(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

ऑस्ट्रेलिया

ID: 25966
ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world
(PID -25966)

pd - November 20, 2017

md - May 6, 2026

Status - publish

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग

ID: 78682
रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ मानला जातो. रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर या टोपणनावाने ओळखले जात असे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78682)

pd - September 25, 2019

md - May 7, 2026

Status - publish

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो

ID: 85698
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. बेनो हे ऑस्ट्रेलिया संघातील महान अष्टपैलू खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटी सामने खेळतानाच त्यांनी २८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यात हजारांपेक्षा अधिक [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85698)

pd - April 11, 2022

md - May 7, 2026

Status - publish

ऑस्ट्रेलियातील अनोखे सिडनी ऑपेरा हाऊस

ID: 120755
ऑस्ट्रेलिया! हे नाव घेताच या देशात जाणार्‍यांची इच्छाशक्ति पुन्हा जागृत झाली नाही तर आश्चर्य. असेही तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका क्लिकवर आपण सहज जगाची सफर करु शकतो पण अशातही ज्या गोष्टींची प्रत्यक्षात मजा लुटायची असते ती त्या ठिकाणी जाऊनच. मग ती खाद्यसंस्कृती असो किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण जागा. ऑस्ट्रेलिया देशातल्या सिडनी शहरात असलेले "सिडनी ऑपेरा हाऊस" हेे त्यापैकीच एक. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-आदित्य संभूस
(PID -120755)

pd - December 11, 2020

md - April 1, 2026

Status - publish

ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट

ID: 30103
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-19-A c-image C-मराठीसृष्टी टिम ऑस्ट्रेलिया
(PID -30103)

pd - July 8, 2016

md - May 6, 2026

Status - publish

ऑस्ट्रेलियाशी संबंध मजबुत करण्याची भारतास संधी

ID: 55766
मॉरिसन सरकारच्या नव्या कार्यकाळात भारताशी मैत्रीसंबंध वाढविण्यावर तेथील सरकारचा भर असेल. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या चतुष्कोनी संवादाबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55766)

pd - January 7, 2020

md - June 2, 2026

Status - publish

ऑस्ट्रो-आफ्रिकी केप्लर आणि कॅरिबिअन-भारतीय रॉबिन (१४ सप्टेंबर)

ID: 39354

कसोटी इतिहासात आजवर फक्त एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांकडून शतके काढण्याचा आणि १,००० धावा जमविण्याचा पराक्रम केला आहे. १४ सप्टेंबर १९५७ रोजी ब्लोमफौंटनमध्ये केप्लर वेसल्सचा जन्म झाला. वेस्ट इंडिजमध्ये जन्मून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या रामनारायण सिंग-पुत्राचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद बेटांवर झाला. रबींद्र हे त्याचे अधिकृत वापरासाठीचे नाव पण ‘रॉबिन सिंग’ या नावानेच तो सुपरिचित आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39354)

pd - September 14, 2010

md - March 31, 2026

Status - publish

ओ पी आणि योगायोग

ID: 76014
असंख्य गाण्यांना आपल्या सृजनशीलतेनं प्रकाशमान करणारा हा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर ! [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-धनंजय कुरणे oldsite
(PID -76014)

pd - January 17, 2017

md - May 7, 2026

Status - publish

ओ हेन्री – संक्षिप्त चरित्र-कथा

ID: 22764
इंग्रजीतील सुप्रसिध्द कथालेखक ओ हेन्री याच खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर. विश्वास बसणार नाही पण त्याला पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरून तुरूंगात रहावं लागलं होतं. त्या काळांत त्याने कथा लिहितांना ओ हेन्री हे टोपण नांव धारण करून आपलं लेखन प्रसिध्दीस पाठवलं आणि पुढे तो याच नावाने लिहित राहिला व प्रसिध्द झाला. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22764)

pd - July 11, 2022

md - January 14, 2026

Status - publish

ओ. पी. नय्यर : एक अनोखा संगीतकार

ID: 120757
मुळात रफी व आशा हे माझे अत्यंत आवडते गायक गायिका आहेत. त्यांची अनेक अजरामर द्वंद्व गीते  आहेत. त्यात ओपी ने या दोघांना भरभरून गाणी दिली आहेत ती पण एकापेक्षा एक सरस. मी ओपीचा खूप चाहता आहे आणि त्याच नात्याने माझ्या या आवडत्या संगीतकाराबद्दल लिहितोय, फक्त त्याच्या संगीताविषयी, त्याने दिलेल्या अवीट अशा चालींच्या गीतांविषयी.......... [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-विलास गोरे
(PID -120757)

pd - January 28, 2020

md - April 1, 2026

Status - publish

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

ID: 50518
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगातून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50518)

pd - July 22, 2025

md - March 25, 2026

Status - publish

ओगाशिमा

ID: 30105
जपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे. १७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-19-A c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -30105)

pd - March 13, 2017

md - May 6, 2026

Status - publish

ओंजळभर मोती

ID: 102414
ओंजळभर मोती, आई तुझ्यासाठी, कष्टलीस ग बाई, सारखी संसारासाठी,–!!! ओंजळभर सोनचाफा, आई तुझ्यासाठी, पोळल्या जिवाला गारवा, मिळेल तुझ्यापाशी,–!!! ओंजळभर मोगरा, आई तुझ्यासाठी, सौंदर्यातील सुगंधाने, आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!! ओंजळभर चंदन, आई तुझ्यासाठी, उगाळून झिजलीस, आमुच्या भल्यासाठी,–!!! [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -102414)

pd - February 12, 2019

md - March 27, 2026

Status - publish

ओंजळीतली फुले

ID: 105160
कधीतरी दे तुझ्या ओंजळीतली फुले, सुगंधाने भरू दे माझ्या अंगणातले झुले कधीतरी ये वावटळीच्या वाऱ्याला घेऊन, उधळून दे मनातले सगळे पाश सारे तोडून कधीतरी ये चिंब ओली बनून माती, जीव तळमळेल फक्त त्या वेड्या सुंगंधासाठी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -105160)

pd - November 27, 2021

md - March 27, 2026

Status - publish

ओझं

ID: 105796
जड झाला जीव आता ओझं सोसवत नाही… भोग भोगायचे किती आता देवादारी बसवत नाही…! जन्म वाया गेला राबण्यात नाही गाव दुसरं पाहिलं.. भरल्या गोकूळ घराचं सपान मनात राहिलं..! वाट एकटा चालला तिला जोडीला घेतलं.. एक [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-राजेश जगताप oldsite
(PID -105796)

pd - April 1, 2023

md - March 27, 2026

Status - publish

ओझरचा श्री विघ्नेश्वर – अष्टविनायकातील एक स्थान

ID: 30107
अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-19-A c-image C-मराठीसृष्टी टिम श्री गणेश
(PID -30107)

pd - January 28, 2016

md - May 6, 2026

Status - publish

ओझे

ID: 65324
एक लहान मुलगी एका ऊंच पहाडावर चढत असते. तिचे घर त्या पहाडाच्या पलिकडे असते. तिच्या पाठीवर एक लहान मुलगा असतो. पहाड चढायला फार कठीण असतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -65324)

pd - July 1, 2024

md - March 25, 2026

Status - publish

ओटीटी माध्यमाने प्रेक्षकांची एकाग्रता क्षमता कमी केली

ID: 116823
मी माझ्या चित्रपट निर्मितीची सुरुवात डिजिटल युगात केली. माझा 'पुणे ५२' हा कदाचित डिजिटल तंत्राचा वापर केलेला पहिला मराठी चित्रपट असावा. बदलत्या तंत्राचे भान असलेला दिग्दर्शक असल्याने त्याचा उपयोग मी चित्रपट निर्मितीमध्ये करत असतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116823)

pd - January 25, 2024

md - April 1, 2026

Status - publish