व्हिडिओज - Marathi
Category:
व्हिडिओज - Marathiमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पालीच्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन
Category:
शहरे आणि गावेमंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
Category:
शहरे आणि गावेअष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti