बापाचं मन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 1, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 13, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 19, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 30, 2023
Category:
कथा साहित्य - ललितसोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले..
January 26, 2023
Category:
अवर्गिकृत
January 25, 2023
Category:
साहित्य - ललितसरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं..
January 25, 2023
Category:
साहित्य - ललितआये…वासुदेव आलाय गं…म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता..
January 15, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti