(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

एकनाथ शिंदे

ID: 131232
शिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131232)

pd - May 11, 2011

md - May 7, 2026

Status - publish

एकनाथ सोलकर

ID: 131634
हेल्मेट, रिस्टबँड, नीकॅप आदी संरक्षणाची विविध आयुधे फारशी प्रचलित नसताना खेळपट्टीजवळ क्षेत्ररक्षण करणे हेच एक आव्हान समजले जाणाऱ्या काळात फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहून क्षेत्ररक्षणावर कारकीर्द गाजविणारा खेळाडू म्हणून भारताचा एकनाथ सोलकर याचा नावलौकिक होता. त्यांच्या [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131634)

pd - August 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)

ID: 22926
एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22926)

pd - August 5, 2022

md - February 17, 2026

Status - publish

एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं

ID: 115230
माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-शेखर आगासकर oldsite
(PID -115230)

pd - November 29, 2016

md - April 1, 2026

Status - publish

एकमेव जयते….

ID: 94555
सर्वच दैनिक,’सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक’ असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,’गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण’ दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते. ‘आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव नेता ‘ असे [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -94555)

pd - March 16, 2023

md - March 27, 2026

Status - publish

एकला चालो रे!

ID: 65382
एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रा. आराधना अनिल कुलकर्णी oldsite
(PID -65382)

pd - January 5, 2025

md - June 2, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-१

ID: 35028
टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा --- बड़ोदा --- येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ --- प्रबंध --- वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट..  [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35028)

pd - March 5, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-२

ID: 35030
प्रथम आपण, इंग्रजी शब्‍दांचा जो मराठीत शिरकाव झाला आहे, होतो आहे, त्‍याचा विचार करुं या. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35030)

pd - March 7, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – क

ID: 35032
ज्‍या इंग्रजीच्‍या आक्रमणाची आपल्‍याला एवढी धास्‍ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्‍द इतर भाषांमधून मुक्‍तपणे घेतले आहेत आणि त्‍यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35032)

pd - March 12, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ड

ID: 35034
आमची संस्‍कृती नष्‍ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्‍हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्‍हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्‍या संस्‍कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्‍हणूनच आमची संस्‍कृती व आमची भाषाही नष्‍ट होण्‍याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35034)

pd - March 14, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

ID: 35036
तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ). [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35036)

pd - March 9, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

ID: 35038
आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.  आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35038)

pd - March 16, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

ID: 35040
भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35040)

pd - March 19, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३

ID: 35042
एक गोष्‍ट आम्‍ही ध्‍यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्‍या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्‍येने त्‍याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35042)

pd - March 21, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ५

ID: 35044
तेव्‍हां आपण स्‍वतःवर, आपल्‍या संस्‍कृतीवर आणि पर्यायानें आपल्‍या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्‍हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की – हिचे पुत्र आम्‍ही, हिचे पांग फेडूं | वसे आमुच्‍या मात्र हृद्मंदिरी || जगन्‍मान्‍यता हीस अर्पू प्रतापे | हिला बसवू वैभवाच्‍या शिरीं ।। [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35044)

pd - March 26, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

ID: 35046
आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35046)

pd - March 23, 2019

md - February 28, 2026

Status - publish

एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा

ID: 117008
1982 सालची गोष्ट.  रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-अरुण मोकाशी oldsite
(PID -117008)

pd - January 7, 2025

md - April 1, 2026

Status - publish