(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

शिकवण

ID: 133621
सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते. इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: 04-A-VG C-सौ. वैजयंती गुप्ते
(PID -133621)

pd - November 25, 2025

md - April 4, 2026

Status - publish

शिंका येणे

ID: 42238
सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -42238)

pd - January 2, 2017

md - March 14, 2026

Status - publish

शिकार

ID: 24177
चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का...?” [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-गोडाती बबनराव काळे oldsite
(PID -24177)

pd - February 2, 2026

md - April 8, 2026

Status - publish

शिकार

ID: 65142
चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-गोडाती बबनराव काळे oldsite
(PID -65142)

pd - January 23, 2024

md - March 25, 2026

Status - publish

शिकारा – बोलका पांढरा पडदा !

ID: 58001
आजवर चित्रपटगृहातील पांढरा पडदा "दाखवायचा", काल मी त्याला दोन तास बोलताना पाहिलं. ही किमया साधलीय विधू विनोद चोप्राने ! शरणार्थी (?- हा शब्दच मुळात चुकीचा आहे - कोणाला शरण आलेत ते , जर मुळातून हा देश तुमच्या माझ्या इतकाच त्यांचा आहे.) काश्मिरींनी मूकपणे १९९० पासून जे सोसलंय, जे फारसं कालपर्यंत मलाच माहीत नव्हतं, त्या साऱ्यांच्या वतीने काल त्या पांढऱ्या पडद्याला बोलताना मी पाहिलं. कमल हसन च्या "पुष्पक " प्रमाणे हा चित्रपट शब्दहीन असता तरी चाललं असतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58001)

pd - February 27, 2021

md - March 25, 2026

Status - publish

शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका

ID: 110291
शेवटी कोणीही आणि कितीही शक्तिवान  असला तरी त्याला निश्चित  जाणीव  असते स्वतःच्या सामर्थ्याची. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -110291)

pd - October 22, 2020

md - March 27, 2026

Status - publish

शिकारी क्वार्टरमेनची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १८)

ID: 22990
किंग सॉलोमन्स माईन्स हा चित्रपट अनेकांना ठाऊक असेल. ती कादंबरी आणि त्यावरील चित्रपट खूप गाजला.लेखक हॅगार्ड ह्यांनी स्वतः दीर्घकाळ आफ्रिकेत वास्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना वास्तवाचं रूप येत असे. प्रस्तुत कथा ही किंग सॉलोमन्स माईन्सची कथेची प्रस्तावनाच असल्यासारखी आहे. मूळ कथा ६५००हून अधिक शब्दांत आहे. मी ती २४६० शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. ब्रिटीश कसे साहसी होते व त्यांना त्या त्या देशांतील लोकांनी कशी साथ दिली, ह्याचाही प्रत्यय येतो. मागच्या वेळची कथा ही खोट्या शिकारीची होती तर ही खरोखरीच साहस आणि भय असलेली शिकारकथा आहे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22990)

pd - May 8, 2022

md - January 15, 2026

Status - publish

शिकाल तर टिकाल!

ID: 116046
आज येऊ घातलेली मंदी, नोकऱ्यावर येणाऱ्या गदा या सगळ्याचा विचार केला तर ही परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षात मुलांनी उच्चशिक्षणाची वाट न धरता लवकरात लवकर नोकरी कशी करता येईल असा विचार करायला सुरुवात केली तर याचे परिणाम खोलवर जाणवतील हे नक्की! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-श्रीस्वासम oldsite
(PID -116046)

pd - August 21, 2020

md - April 1, 2026

Status - publish

शिकेकई

ID: 42240
शिकेकई म्हणजे शास्त्रीय भाषेत अकेशिया कॉन्सिन्ना, एक नैसर्गिक शाम्पू. शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो. शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप oldsite
(PID -42240)

pd - May 19, 2017

md - March 14, 2026

Status - publish

शिकेकाई – बहुगुणी वनस्पती

ID: 42242
ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व उ. कारवार, आंध्र प्रदेश, आसाम व बिहार), तसेच चीन, मलाया व म्यानमार या देशांत आढळते. बाजारात ‘शिकेकाई’ या नावाने तिच्या शेंगा मिळतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-सुषमा मोहिते oldsite
(PID -42242)

pd - March 13, 2017

md - March 14, 2026

Status - publish

शिक्का

ID: 24861
पोलिसदल कायद्याने रीतसर स्थापन होण्या पूर्वी म्हणजे १८६१ पूर्वी संस्थानिक आणि राजे रजवाड्यांच्या काळात त्यांनी नेमलेले कोतवाल पोलिसाचे काम बजावत असत. कोतवालांचे इमान हे निव्वळ त्यांच्या स्वामींशी . न्यायी राजांचे काही मोजके अपवाद सोडले तर बाकी सगळ्यांचा लहरी कारभार. त्यांच्या लहरी सांभाळणे हेच त्या कोतवालांचे आणि त्यांच्या दलाचे मुख्य काम . [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अजित देशमुख oldsite
(PID -24861)

pd - January 20, 2023

md - April 8, 2026

Status - publish

शिक्षक दिन

ID: 95414
पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95414)

pd - September 5, 2020

md - March 27, 2026

Status - publish

शिक्षक पात्रता परीक्षा आणि वस्तुस्थिती

ID: 94411
सर्व प्रकारची शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता धारण केलेल्या बेरोजगारांची शिक्षकभरती आणि प्राध्यापक भरतीसाठी चाललेली आरडाओरड कोणत्याही राज्यकर्त्यांना दिसून येत नाही. किंबहुना दिसत असली तरी राजकीय स्वार्थासाठी कायम दुर्लक्ष करणे यातच हीत मानले जाते. फक्त आश्वासनाचे पीक घेणारे थोडा दिलासा देऊन जातात, मग मात्र सब घोडे बारा टक्के. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-हरीश येरणे oldsite
(PID -94411)

pd - August 10, 2020

md - March 27, 2026

Status - publish

शिक्षकांच्या हाती समाजपरिवर्तन

ID: 94059
एखाद्या शिक्षकाचा विद्यार्थी अचानक रस्त्यावर भेटतो. " ओळखलं का सर ? " असं म्हणतो." मी आता अमुक एका ठिकाणी असे असे काम करतोय.तुम्ही मला शिकवताना अस म्हणत होता. " असं म्हणत तो जेव्हा गुरूपुढे नतमस्तक होतो तेव्हा ते गुरू स्वतःला धन्य मानत असतात आणि तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असतो. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विठ्ठल जाधव oldsite
(PID -94059)

pd - September 15, 2017

md - March 27, 2026

Status - publish

शिक्षण

ID: 98326
अजब आघाडी सरकारचा गजब असा कारभार कोर्टाची व सरकारची आपसात मारामार, वाट पहात निकालाची संपला विद्यार्थ्यांचा उल्ह्लास व हर्ष शिक्षण सम्राटांच्या महाराष्ट्रात लागतात प्रवेशाला बारा वर्ष. — शेखर बोबडे Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-शेखर बोबडे oldsite
(PID -98326)

pd - July 17, 2010

md - March 27, 2026

Status - publish

शिक्षण

ID: 103566
हे आहे शिक्षण सर्वंकश सर्वांगिण विकास साधू या या शाळा भरती प्रांगणात मनोमनी साक्षर होऊ या सर्वंकश शिक्षण सौ.माणिक शुरजोशी नाशिक Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103566)

pd - December 31, 2019

md - March 27, 2026

Status - publish