राजेंद्र खेर
ID: 130185
बिंदुसरोवर, देह झाला चंदनाचा, देवांच्या राज्यात, धनंजय, दिग्विजय, गीतांबरी, दी साँग ऑफ सॅल्व्हेशन, उदयन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. राजेंद्र खेर यांचे पांडुरंगशास्त्री आiठवले यांच्या जीवनावरचे ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक, त्याच्या १९ आवृत्त्या निघाल्या, त्याचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरे ही झाली. [...]
Tags:
C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
pd - July 26, 2022
(PID -130185)
pd - July 26, 2022
md - May 7, 2026
Status - publish