राजेश रमेश गायकवाड हे वसईमधील एक पत्रकार असून ते मुंबई उपनगर वार्ता या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलनाचे व रिपोर्टरचे काम करीत आहेत. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट ,1981, रोजी झाला व सध्याचे त्यांचे वास्तव्य ठाणे जिल्ह्यामधील वसई येथे आहे.
राजेश रमेश गायकवाड
राजेश रमेश गायकवाड हे वसईमधील एक पत्रकार असून ते मुंबई उपनगर वार्ता या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलनाचे व रिपोर्टरचे काम करीत आहेत.