(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

माझा रिसर्च चा विषय

ID: 94221
नैराश्य :बालमनातील स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept) वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-प्रा. हितेशकुमार पटले oldsite
(PID -94221)

pd - April 23, 2017

md - March 27, 2026

Status - publish

माझा लेखन प्रवास (आठवणींची मिसळ – भाग ६)

ID: 28018
अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला "हिरवळ" हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -28018)

pd - July 30, 2022

md - February 17, 2026

Status - publish

माझा लेखनप्रवास…

ID: 51629
... आणि या प्रवासातला माझा सोबती... माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51629)

pd - February 19, 2018

md - March 25, 2026

Status - publish

माझा वाढदिवस

ID: 28020
आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -28020)

pd - December 28, 2023

md - February 17, 2026

Status - publish

माझा व्हँलेनटाईन

ID: 63562
आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले. खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सौ.मंजुषा देशपांडे oldsite
(PID -63562)

pd - February 16, 2020

md - March 25, 2026

Status - publish

माझा शिष्य…. (पु.ल.देशपांडे यांना मानवंदना)

ID: 63512
शुद्ध मराठी भाषा, म्हणी व वाक्प्रचार वापरायची प्रचंड हौस आणि लहानपणापासून काला करून जेवायची सवय. त्यामुळे अनेक म्हणी एकत्र करून वेळेवर जिभेवर येईल ती आपली....... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रकाश रामगीर गोसावी oldsite
(PID -63512)

pd - November 12, 2019

md - March 25, 2026

Status - publish

माझा सिनेमा !

ID: 122087
भारतातले 'सिनेमावेडे' लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडका आणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल 'एक छछोर नाद!' असे मत होते. असो. (मी महाराष्ट्रातला तेव्हा 'सिनेमा ' म्हणजे 'हिंदी सिनेमा' असाच घ्यावा.)  [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सुरेश कुलकर्णी
(PID -122087)

pd - June 12, 2019

md - April 1, 2026

Status - publish

माझिया अंगणी मराठी गाणं

ID: 16503
हे एक नवीन मराठी गाणे आहे जे ऐकणार्‍याचं मन मोहवून टाकणार अशी आमची खात्री आहे. माझिया अंगणी पाऊस आला, शब्द खूपच सुंदर आहेत. शब्द नक्कीच सर्व आठवणी जागृत करुन ऐकणार्‍याच्या मनाला शांतता देऊन एक ओजस्वी [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम मनोरंजन मराठी गाणी
(PID -16503)

pd - June 11, 2021

md - July 1, 2026

Status - publish

माझिया माहेराची नागमोडी वाट (भावगीत)

ID: 103480
माझिया माहेराची नागमोडी वाट जाई चढत चढत खंडाळा घाट।।धृ।। निसर्ग कुशीत दडलं माहेर गं हिरवी हिरवाई सभोवताली गं तिथे थाटला पोहळी बनाचा थाट जाते चढत चढत खंडाळा घाट।।१।। माझे माहेर आहे बाई तालेवार दिमतीला सदोदित [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103480)

pd - December 14, 2019

md - March 27, 2026

Status - publish

माझी ‘दर्या’ दिली : फ्लोटिंग ड्राय डॉक व्हाया ‘व्हिएन्ना’

ID: 53807
मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवंगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरचं तापमान १२ डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53807)

pd - October 13, 2019

md - March 25, 2026

Status - publish

माझी ‘दर्या’दिली : नवीन जहाजाची जॉइनिंग व्हाया सिंगापूर

ID: 53809
सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम मिळवून दिल्या. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53809)

pd - October 15, 2019

md - March 25, 2026

Status - publish

माझी ‘दर्या’दिली : सुएझ कालवा व्हाया सोमालिया

ID: 53811
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53811)

pd - October 19, 2019

md - March 25, 2026

Status - publish

माझी “थकत” चाललेली माणुसकी !

ID: 58166
आयुष्यात इतकी प्रदीर्घ चाललेली, आऊट ऑफ सिलॅबस असलेली ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदाच वाट्याला आलीय. वाढत्या वयाबरोबर माझी माणुसकीही थकत चालली आहे बहुधा ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58166)

pd - July 25, 2021

md - March 25, 2026

Status - publish

माझी M- 80

ID: 116731
माझी अत्यंत आवडती टू व्हिलर .पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेल्यांसाठी एक वरदानच, दोन्ही पाय जमिनीला टेकवू देणारी गाडी. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-31-M-A c-oldsite
(PID -116731)

pd - September 16, 2023

md - April 1, 2026

Status - publish

माझी आर्थिक कारकीर्द (संक्षिप्त रूपांतरीत कथा १६)

ID: 22974
कथेतील बँक कर्मचारी त्या डीपॉझीटरला हंसतात, म्हणजेच तुच्छ मानतात. आजही खूप मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांना कर्ज घ्यायला येणाऱ्या (नंतर कदाचित बुडवणाऱ्या) उद्योगपतीचं जेवढं महत्त्व वाटतं तितकं सामान्य खातेदाराचं वाटत नाही. ह्या कथेत तो सगळी रक्कम परत काढतो आणि त्याला त्याचे सर्वच्या सर्व म्हणजे छप्पन्न डॉलर्स परत मिळतात. आज जर एखाद्याने ‘छप्पन्न’ डॉलरचे खाते बँकेत उघडून त्याच दिवशी बंद केले तर बहुदा क्लोजरनंतर त्याच्या हातांत सहाच डॉलर परत येतील आणि पन्नास डॉलर्स तीन महिने सरासरी बॅलन्स कमी पडल्याचा चार्ज, कॅश ट्रॅन्झक्शनचा चार्ज, कंपल्सरी डेबिट कार्डाचा चार्ज, अकाऊंट क्लोजर चार्जेस, जीएसटी, वगैरेसाठी कापून घेतले जातील. एकंदरीत बँक ग्राहक लेखकाने दाखवल्याप्रमाणे आजही बँकेचा मिंधाच रहाणार आहे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22974)

pd - May 1, 2022

md - January 15, 2026

Status - publish

माझी ऊर्जा

ID: 51631
कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51631)

pd - September 9, 2023

md - March 25, 2026

Status - publish

माझी ओमानची शैक्षणिक भेट

ID: 111649

ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्‍यातील अनुभव लिहिलेले आहेत.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111649)

pd - July 21, 2010

md - March 31, 2026

Status - publish