ती पहिली रात्र
Category:
साहित्य - ललितचेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!!
February 19, 2020