इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
श्री तशी सौ- मराठी विनोदी नाटक
Running Time 2:13:50
April 13, 2026
केक हा पदार्थ बर्याच लोकांना आवडतो, पण बर्याच जणांना केकमध्ये अंड्याचा वापर करत असल्याने तो खाता येत नाही. हा व्हिडीयो विना अंड्याचा केक खाणार्यांसाठी आहे. चला तर मग कृती पाहून घरच्या घरी केक बनवा.
June 14, 2021
पाऊस सुरू झाला आणि काही वर्षांपूर्वी मी केलेला वर्षालावणीमहोत्सव आठवला. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो खरं, पण आजची महाराष्ट्राची लावणी मराठीजनांनी अभिमानाने मिरवावी, अशी राहिली आहे का? लावणीतला घरंदाजपणा, कलात्मकता जाऊन आता काही कलाकार तिचं स्वरूप निव्वळ उथळ आणि स्पष्टच सांगायचं तर ‘बार डान्सिंग’च्या दर्जाचं करत आहेत. परंपरेतली लुप्त होत असलेली लावणी माहीत असलेले कलाकारही आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत.
February 13, 2026
दोन अंकी ऐतिहासिक मराठी नाटक
Duration : 1:59:25
April 20, 2026
Ayurvedic Chyavanprash Is a Very Important Kalp of Ayurveda.
June 19, 2021
मछिंद्र कांबळी आणि संजीवनी जाधव यांचा उत्कृष्ट अभिनय असलेले मालवणी नाटक
August 4, 2026
विनोदी एकांकिका – मास्तर एके मास्तर
11:37:00 PM
April 20, 2026
a short film starring Nilu Phule. सर्वोत्तम लघूचित्रपट म्हणून पुरस्कार प्राप्त.
July 15, 2026
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
February 13, 2026
अरुण सराफ यांच्या “हृदयी रहा रे दयाघना” या आल्बममधील ”या देही तुझा संग” हे रविंद्र साठे यांच्या आवाजातील गीत.
June 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti