इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
चरणदास चोर – चरणदास चोर | विनोदी चित्रपट | मराठी चित्रपट 2025 | अभय चव्हाण, सोनम पवार
Running Time 1:41:49
April 13, 2026
दिनांक ३० एप्रिल… स्व. दादासाहेब फाळके यांची जयंती… भारतीय चित्रपट व्यवसायाच्या या जनकाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं पुन:पुन्हा स्मरण केलं, तरच त्याचं कार्य नवीन पिढीसमोर सातत्यानं येऊ शकतं आणि याच भावनेतून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांची ही मुलाखत प्रसारित करत आहोत.
May 19, 2026
जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात’ या गीतातील ती पावसाळी रात्र जशी अविस्मरणीय, तशीच या कवितेतील श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ, ही ही तितकीच अविस्मरणीय.
May 25, 2022
किशोरी आंबिये आणि प्रसाद ओक यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी नाटक
1:16:17 AM
April 20, 2026
प्रा. लक्ष्मण राव देशपांडे म्हणजे अफलातून कलाकार ..कित्येक हजार प्रयोग झाले ह्या नाटकांचे .. अविस्मरणीय आणि प्रत्येक वेळी गदगदून हसवणारा एकपात्री प्रयोग
June 13, 2026
मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं.
February 13, 2026
सुपर हिट मराठी कॉमेडी नाटक नाथ हा माझा
2:39:40 AM
April 20, 2026
राजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
August 12, 2021
वसंत कानिटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित मराठी नाटक
2:17:59 AM
April 20, 2026
शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?”
April 6, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti