ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०४
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiदिनांक ३ मे, भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्मदिवस. याच दिवशी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पूर्णतः भारतीय चित्रपट लोकांसाठी प्रदर्शित केला.
सुमारे ५० चित्रपट आणि जवळपास तेव्हढेच लघुपट निर्माण करून, भारतीय चित्रपट व्यवसायाला स्थापित करणाऱ्या दादासाहेब फाळके यांचं युग बोलपटाच्या आगमनाने संपलं.
May 19, 2026