इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
लेखक : राम गणेश गडकरी. संगीत: मास्टर दीनानाथ मंगेशकर, दिग्दर्शक: चितरंजन कोल्हटकर.
कलाकार : चंद्रकांत गोखले, चितरंजन कोल्हटकर, नयना आपटे, जयंत सावरकर, अरविंद पिळगावकर, भारती गोसावी, दिलीप ठाकूर, बाळ गोसावी, रमेश वैशंपायन, जयश्री कुलकर्णी, मोनिका.
Running Time 3:35:43
April 13, 2026
सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.
February 13, 2026
श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -४ | Jagadguru Shankaracharya - Part 4
https://www.youtube.com/watch?v=w_g5lUHMXv0
June 11, 2021
या महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.
March 30, 2022
एक संस्था म्हणून भारतीय विवाह एक प्रचंड अंगभूत शक्ती आहे. मुले लग्नाच्या अंतिमतेच्या भावनेने मोठी होतात. सोयीसाठी विवाह मोडणे अत्यंत दुर्मिळ आहे.
October 1, 2021
श्रीमंत दामोदर पंत | पूर्ण नाटक
Running Time 1:41:33
April 13, 2026
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे…
जरूर ऐका.
March 27, 2026
पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. (भाग २)
June 11, 2021
भारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.
July 1, 2026
कोजागरी, जागरण आणि रात्र असा या वेळचा व्हीलॉगचा विषय आहे.
June 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti