‘लंकादहन’ चित्रपट सुपरडुपर हिट का ठरला? दादासाहेब फाळके अचूकतेविषयी कसे आग्रही होते? त्यापायी क्वचित फजितीही कशी झाली? चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेबांनी रंगभूमी संदर्भात नेमके काय कार्य केले की, त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले? हे सगळे जाणून घेऊया, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांच्याकडून….
आपण पहा, इतरांना पाठवा आणि हा अनमोल ठेवा जतन करा…..
संकल्पना : नरेंद्र बेडेकर
निर्मिती : तारांकित
Author
Post Views: 6