एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव
इतर मराठी व्हिडिओज

एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव

Category:

 

लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर पाहूया एक पारंपरिक गण… पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत..

  August 1, 2026


KK Travels – A brand synonymous with Mumbai Airport travel
पॉडकास्ट

KK Travels – A brand synonymous with Mumbai Airport travel

Category:

 

पुणे आणि नाशिकहून मुंबई एअरपोर्टला पोहोचण्यासाठी विश्वासार्ह, वेळेवर आणि किफायतशीर शेर कॅब सेवा म्हणजेच – के.के. ट्रॅव्हल्स. अनुभवी ड्रायव्हर्स, सुरक्षित प्रवास आणि आरामदायी गाड्या हे त्यांचे वैशिष्ट्य. जाणून घेऊया ह्या पॉडकास्ट मध्ये के.के. ट्रॅव्हल्स ह्या ब्रँड ची कहाणी.

  May 30, 2026


भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर
पर्यटनस्थळे

भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

Category:

 

भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर, प्रत्येक मूर्ती या सर्वांत भारतीय समाजाची अस्मिता, श्रद्धा, पुराणकथा आणि अध्यात्म दडलेले आहे. या लेखात आपण अशाच काही अद्वितीय, महत्त्वपूर्ण, इतिहास प्रसिद्ध आणि लोकमान्य धार्मिक स्थळांचा परिचय करून घेणार आहोत.

  April 20, 2026


कैलास मानसरोवर: अनुभव, अडचणी आणि आत्मशोध
पॉडकास्ट

कैलास मानसरोवर: अनुभव, अडचणी आणि आत्मशोध

Category:

 

कैलास मानसरोवर यात्रा ही जगातील सर्वात पवित्र यात्रांपैकी एक असली तरी ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत कठीण आहे. या पॉडकास्टमध्ये नेपाळचे श्री विकास कांडेल कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर सखोल माहिती देत आहेत.

  April 18, 2026


संतभूमी आळंदी चा प्रवास ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या सोबत.
पॉडकास्ट

संतभूमी आळंदी चा प्रवास ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या सोबत.

Category:

 

आळंदी , हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे जिथे माऊली संत ज्ञानेश्वर ह्यांची समाधी आहे. ह्या शहरात पर्यटक आणि साधकांनी का यावे, इथली कुठली मंदिरे आणि स्थळे सगळ्यांनी बघावी आणि सर्वात महत्वाचे कुठल्या क्रमाने बघावी, ही सगळे माहिती ऐका ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या ओघवत्या वाणीतून.

  April 18, 2026


संशय कल्लोळ
मराठी नाटक

संशय कल्लोळ

Category:

 

लेखक: गोविंद बल्लाळ देवल. दिग्दर्शक : चितरंजन कोल्हटकर.
कलाकार: चितरंजन कोहटकर, अरविंद पिळगावकर, प्रसाद सावरकर,
नयना आपटे, दिप्ती भोगले, विनायक प्रभू घाटे, अवधूत घाटे, जयश्री कुलकर्णी, माधुरी कान्हेरे, मेघा गोखले,

Running Time :2:39:49

  April 13, 2026


वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर
पॉडकास्ट

वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

Category:

 

हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये.

  April 8, 2026


दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग ०१
व्हिडिओज - Marathi

दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग ०१

Category:

 

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे…
जरूर ऐका.

  March 27, 2026


गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग ०२
व्हिडिओज - Marathi

गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग ०२

Category:

 

आज गुरुपौर्णिमा !
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया

  March 27, 2026


मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश
पर्यटनस्थळे

मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

Category:

 

हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

  January 1, 2026