इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
बामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण?
March 29, 2022
एक शेतमजुराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक हा प्रवास करणं सोपं नसतं परंतु जर डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर असेल तर निश्चितपणे घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सागर दडस
June 11, 2021
आश्रय देण्याच्या बदल्यात, सखाराम त्या स्त्रियांकडून घरकाम करून घेऊन आणि कधीकधी लैंगिक सुखाच्या बदल्यात त्यांचे शोषण करतो. नाटकाची सुरुवात सातवी स्त्री लक्ष्मी हिच्यापासून होते, जी स्वभावाने नम्र आणि भित्री आहे. काही दिवस तिचे शोषण केल्यानंतर, सखाराम तिला हाकलून देतो आणि पुढची स्त्री चंपा हिला आणतो, जी उच्छृंखल आणि हट्टी आहे. काही दिवसांनी लक्ष्मी परत आल्यावर गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. यानंतर एकामागोमाग एक अनपेक्षित घटना घडतात, ज्यांचा शेवट नाट्यमय होतो.
June 14, 2021
पु लं च्या साठीपुर्ती नंतर हा लघुपट तयार केला होता. त्यांनी स्वत: अभिनय करत सांगणे या सारखा आनंद नाही !
1:41:40 AM
April 20, 2026
प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं? काय महत्त्व असतं? याबद्दल कौशल गप्पा मारतोय.
June 11, 2021
नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी? केव्हा भरावी किती वेळा भरावी? तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हा व्हिडीओ पाहिल्यावर होईल.
October 1, 2021
क्रांतिवीरांच्या कर्तृत्वाला शाप होता फितूरीचा. या देशात जसे प्राणाची आहुती देणारे राष्ट्रभक्त वीर जन्माला आले तसेच त्यांच्या विरुद्ध फितूर होणारे राष्ट्रद्रोही नतद्रष्टही इथे होतेच. या फितूरांना ठेचणाऱ्या सत्येन बोस, कन्हाई दत्त, चारुचंद्र बसू यांच्या क्रांतीवीरांची अमृतगाथा ऐकुया या भागात.
February 13, 2026
June 14, 2021
https://www.youtube.com/watch?v=_b00zL-LlgA
महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचलित ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्ज’च्या दुसऱ्या स्थापनादिनी‘नाटक उभे राहताना’ ही विशेष प्रस्तुती केली. ‘परफॉर्मंस फ्रॉम अर्काईव्ह्ज’ उपक्रमातील हा प्रथम आविष्कार होता.नाटकाच्या उभारणीत लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, संगीत, अभिनयापासून पहिल्या प्रयोगापर्यंत विविध घटकांची प्रक्रिया कशी होते याचे दर्शन घडविणाऱ्या लेखांचे अभिवाचन आणि त्या अनुषंगाने काही दृश्य-ध्वनिफिती असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
July 1, 2021
https://youtu.be/6Na_1v_7cko
कवीला " वातावरणनिर्मितीची " वगैरे गरज असते का हो?
गदिमांच्या दोन् गाजलेल्या गीतांच्या निर्मितीकथाच् हे आपल्याला सांगतील.
तुम्ही फक्त सोबतची लिंक क्लिक करा.
November 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti