इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
“ए पेइंग घोस्ट” (पीजी) अधिकृत टीझर. कथा लेखक श्री.व्ही.पी. काळे यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे.
Running Time – 1:35
June 14, 2021
या महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.
March 30, 2022
वसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अप्रतिम ऐतिहासीक नाटक
June 17, 2026
डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक एकमेकांपासून भिन्न करता येणारच नाहीत. ‘कट्यार’मुळे वसंतराव देशपांडे यांना उदंड लोकप्रियता मिळाली की वसंतरावांमुळे कट्यार आणि नाट्यसंपदा लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, हे सांगता येणे कठीणच.
February 13, 2026
1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आटले यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध “शूरा मी वंदिले” या सतीश अंभईकर लिखित आणि सौ माधवी श्रीनिवास नाटेकर ( कॅप्टन विष्णू आठवले यांच्या भगिनी) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे, सांगलीत विमोचन झाले. माझे मित्र, मार्गदर्शक, गुरू , डॉक्टर श्रीनिवास नाटेकर सरांच्या, सख्ख्या मेव्हण्यानी अर्थात अकोल्याच्या कॅप्टन विष्णू आठल्ये यांनी 1962 च्या भारत चीन युद्धात नेफा बॉर्डरवर, बलॉंग क्षेत्रातील भीषण रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले या बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या दरम्यान प्रख्यात लेखक, संरक्षण तज्ञ, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, “भारत चीन संबंध” यावर व्याख्यानही झाले. व्याख्यानामध्ये आपण 1962 चे चीन सोबतचे युद्ध हरलो आणि 2014 नंतर चीन सोबतचे युद्ध आपण हरणारच नाही, याचे दोन्हीचे कारण हे त्या त्या काळचे राजकीय नेतृत्वच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले.
May 19, 2026
संगीत मृच्छकटिक । मोहन जोशी, जयंत सावरकर
2:21:36 AM
April 20, 2026
भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता? – एक सखोल विश्लेषण
प्रस्तावना
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे—धर्म, भाषा, संस्कृती, जाती आणि प्रदेश यांच्या विविधतेतून निर्माण झालेली एक अद्वितीय राष्ट्रीय ओळख. परंतु हीच विविधता, योग्य प्रकारे व्यवस्थापित न झाल्यास, राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
आजच्या बदलत्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरणात, भारतासमोर उभे ठाकलेले धोके केवळ सीमांवरून येणारे नाहीत, तर देशाच्या आतून उगवणारे आहेत. हाच या चर्चेचा गाभा आहे—भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता?
April 6, 2026
भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे
May 19, 2026
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
2:31:38 AM
April 20, 2026
घर श्रीमंताचं – संपूर्ण मराठी नाटक 2015 | आशा काळे, अतुल परचुरे, नीलम शिर्के
आशा काळे, अतुल परचुरे, नीलम शिर्के, सुधीर जोशी अभिनीत हे अप्रतिम संपूर्ण मराठी नाटक (नाटक, नाटक) 2015 ”घर श्रीमंताचे (घर श्रीमंताचे)” पहा. मागे बसा आणि नाटकाचा आनंद घ्या.
Running Time 2:12:22
April 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti