इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
पु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग?
March 30, 2022
जेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत.
May 25, 2022
स्त्री- पुरुष भावबंध हा आपल्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहाण्याचा विषय. आधीही आणि आजही.
August 12, 2021
श्रीरंग गोडबोले यांचे लेखणं आणि मंगेश कदम दिग्दर्शित कॉमेडी नाटक
Running Time : 2.01.06
April 20, 2026
https://www.youtube.com/watch?v=B9sya1hdESk
June 10, 2021
महात्मा गांधी भारताला लढाया, हिंसाचार,आक्रमण, युद्धांचा फार मोठा इतिहास आहे. पण याच देशात शस्त्राविना स्वातंत्र्ययुद्ध लढलं जाऊ शकतं आणि जिंकताही येतं, हे दाखवून दिलं महात्मा गांधींनी. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अहिंसक क्रांतीचे जनक असलेल्या या राष्ट्रपित्याला वंदन करताना ऊर अभिमानानं भरून येतो.
February 13, 2026
https://www.youtube.com/watch?v=yI6aSJeEeDY
June 10, 2021
पंडित राम मराठे – राग बसंत बहार. मंदारमाला या नाटकातील हे पद.
June 14, 2021
डॉ. नीलकंठ आणि त्यांची पत्नी अरुंधती गेल्या ५ वर्षांपासून त्यांच्या मूळ गावी राहत आहेत. त्यांचा मुलगा बुंदू पुण्यातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहे. श्रीमंत कुटुंबात जन्मल्यामुळे पैशाची कधीच अडचण आली नाही. मुंबईत २ वर्षे यशस्वीपणे वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर, डॉ. नीलकंठ यांनी ग्रामीण लोकांच्या भल्यासाठी गावी जाण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांच्या पत्नीला खूप वाईट वाटले. एके दिवशी, ट्रॅक्टर कंपनीतील सेल्स एक्झिक्युटिव्ह असलेला शेखर मिराजकर त्यांना भेटायला येतो. आपला पूर्वीचा प्रियकर असलेल्या शेखरला पाहून गोंधळून गेलेली अरुंधतीला धक्काच बसतो.
Running Time 2:23:04
April 13, 2026
सरिता पत्की लिखित आणि दीपक चक्रवर्ती दिग्दर्शित मराठी नाटक
1:36:51 AM
April 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti