बागेतील तारका-
June 23, 2014
सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. यात त्यांचे मोठेपण सामावल्याचे पक्षातील अनेक नेतेमंडळी सांगतात. पण, त्या मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या अभ्यासू नेत्या नाहीत. शिवाय आता नेहरू घराण्याची परंपरा सांगण्याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्याने काँग्रेसला सोनियाजींच्या आधारावरच मते मागता येणार आहे. त्यामुळे सोनियांची मक्तेदारी निर्माण होत आहे.
September 13, 2010
प्राचीन काळापासून दर्याखोर्यात वावरणार्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल.
March 13, 2011
आजच्या तरुणांकारिता
July 31, 2010
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे
जातां तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे
एका भाकरीच्या पाठीं हात कितीक गुंतले
कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले
उन्हां पावसात फिरे शेतामधीं शेतकरी
टप् टप् घाम गाळी उभी करितो जवारी
पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर
दमछाक होऊनी ही मिळत नाहीं पोटभर
ओवी म्हणत मुखानें आई थापिते भाकरी
साऱ्यांच्या कष्टामध्यें तिच्या मायेची भागीदारी
धरणीच्या पोटातून जीवन रस येई वर
दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकर
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 28, 2016
.
November 1, 2013
हिमालयाच्या शिखरावर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता फारच कठीण आहे. या ठिकाणी कायम हिमवर्षाव होत असतो. आणि म्हणूनच या लिंगाचं दर्शन एका विशिष्ट वेळेलाच होतं.
August 13, 2013
सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो …त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते
May 17, 2020
मंत्र ,तंत्र , यन्त्र ह्या योग प्रकारा विषई काही गैर समज असतिल तर ते दुर व्हावे व आधुनिक शिक्षण शास्त्रातील लोकाना ह्याची माहीती व्हावी
March 7, 2012
सभासदांच्या अवाजवी गोंधळ व गैरसमजा मुळे सेक्टर ४२, सीवूड्स , नेरूळ, नवी मुंबई मधील शेल्टर आर्केड हौसिंग सोसायटीमधील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
January 6, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti