महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले आहे.
April 9, 2016
विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.
November 28, 2024
नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.
March 18, 2017
पृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.
September 1, 2023
मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्टेशनापासून २० मिनीटाच्या अंतरावर फडके वाडीत हे देवस्थान आहे. कै श्री. गोविंद गंगाधर फडके यांनी हे गणेश मंदिर बांधले आहे.
July 11, 2016
कोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले.
March 16, 2017
ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे.
May 27, 2016
गणेशदुर्ग किल्ला – कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. तेथे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी १८४४ साली बांधलेले गणेशमंदिर असून याच मंदिरात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात बैठक झाली होती.
June 23, 2015
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.
July 11, 2016
सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती.
१५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरण झाले.
March 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti