भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे.

भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे.

गोंडराजा बख्त बुलंद यांच्या राजाखान पठाण या सरदाराने इ.स.१६९० ला या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्यात प्रसिध्द गोमुख मंदिर आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →