महाराष्ट्रातील मुंबई शहर सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर

महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.



महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे. कुलाब्यापासून माहिमपर्यंत या शहराची हद्द आहे. आजची मुंबई पूर्वी सात बेटांचा समूह होता. पाषाण युगापासून मुंबईत वस्तीचे पुरावे आहेत. सर्वात जुना लिखित पुरावा इ.स.पूर्व २५० वर्षांपूर्वीचा आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →