महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.
June 22, 2015
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला.
June 26, 2015
भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल.
November 7, 2025
मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्या गाड्या या ठिकाणी थांबतात.
June 15, 2016
द ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.
April 17, 2019
प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात.
June 26, 2015
इ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हियेत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.
March 2, 2019
कोळसा व चुन्याच्या खाणींसाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आश्रय व ज्यांचे अनमोल कार्य ज्या जिल्ह्याला लाभले तो हा चंद्रपूर जिल्हा.
June 22, 2015
उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स) या नावाने ओळखला जातो.
March 2, 2019
सब सहारन आफ्रिकेतील जाळीदार पाय असलेला कोरी बुस्टर्ड हा जगातील उडणारा सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो.
या पक्षाच्या नराचे वजन १८ किलो ग्रॅम तर मादीचे वजन नराच्या अर्धे असते.
November 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti