रायपूरची नगरघंटी

छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात प्रसिध्द नगरघंटी आहे. इ.स. १९९५ साली या नगरघंटीची स्थापना करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणार्‍या २४ संगीत धून यामध्ये संग्रहीत करण्यात आल्या आहेत.



छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात प्रसिध्द नगरघंटी आहे. इ.स. १९९५ साली या नगरघंटीची स्थापना करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणार्‍या २४ संगीत धून यामध्ये संग्रहीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तासाच्या ठोक्याला एक धून येथील नागरिक ऐकतात. रायपूर नगर विकास प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष श्याम बैस यांच्या प्रयत्नातून नगरघंटी उभारली आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →