भारतीय स्त्री वैज्ञानिक उषा विजायाराघवन
Category:
लेखसंग्रहउषा विजायाराघवन– बंगळुरू येथील आयआयएससीच्या सूक्ष्मजीवशास्त्र आणि पेशी जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापकपदावर आहे. त्यांचे प्रमुख संशोधन रस आण्विक अनुवंशशास्त्र, वनस्पती विकास आहे. उषानी बी.एस्सी. केले आहे.