South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)
Category:
पॉडकास्ट व्हिडिओज व्हिडिओज - Marathiभारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे
July 2, 2026