(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पडद्यामागचे निळू फुले कसे होते? गार्गी फुलेंशी खास संवाद

    पडद्यामागचे निळू फुले कसे होते? गार्गी फुलेंशी खास संवाद

    पडद्यामागचे निळू फुले कसे होते? गार्गी फुलेंशी खास संवाद

      July 25, 2026


  • 1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध

    1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध

    1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आटले यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध “शूरा मी वंदिले” या सतीश अंभईकर लिखित आणि सौ माधवी श्रीनिवास नाटेकर ( कॅप्टन विष्णू आठवले यांच्या भगिनी) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे, सांगलीत विमोचन झाले. माझे मित्र, मार्गदर्शक, गुरू , डॉक्टर श्रीनिवास नाटेकर सरांच्या, सख्ख्या मेव्हण्यानी अर्थात अकोल्याच्या कॅप्टन विष्णू आठल्ये यांनी 1962 च्या भारत चीन युद्धात नेफा बॉर्डरवर, बलॉंग क्षेत्रातील भीषण रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले या बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या दरम्यान प्रख्यात लेखक, संरक्षण तज्ञ, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, “भारत चीन संबंध” यावर व्याख्यानही झाले. व्याख्यानामध्ये आपण 1962 चे चीन सोबतचे युद्ध हरलो आणि 2014 नंतर चीन सोबतचे युद्ध आपण हरणारच नाही, याचे दोन्हीचे कारण हे त्या त्या काळचे राजकीय नेतृत्वच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले.

      November 30, 2024


  • “युद्धनीती आणि जागतिक राजकारण”

    “युद्धनीती आणि जागतिक राजकारण”

    “युद्धनीती आणि जागतिक राजकारण” या पॉडकास्टमध्ये आपण आजच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या भूराजकीय घडामोडींवर चर्चा करतो.

      April 25, 2026


  • चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.

      July 4, 2026


  • South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)

    South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)

    भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे

      July 2, 2026


  • पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे आवाहन का केले ?

    पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे आवाहन का केले ?

    पंतप्रधान Narendra Modi यांनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे केलेले आवाहन हे केवळ पर्यावरण किंवा बचत यापुरते मर्यादित नाही. त्यामागे सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेला गंभीर सामरिक आणि आर्थिक धोका आहे. विशेषतः Iran–Israel संघर्ष आणि त्यात United States चा वाढता सहभाग यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.

      May 11, 2026


  • आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972

    आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972

    आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972 –

      July 15, 2026


  • South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 4

    South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 4

    भारताच्या शेजारी देशांमध्ये श्रीलंका, म्यानमार, मालदीव, नेपाळ, भूतान यांचाही समावेश होतो. या सगळ्याच देशांचे भारतासोबत असलेले मित्रत्वाचे संबंध मधल्या काही काळात बदलत गेले. त्यामध्ये चीनने स्वतःचा वाढवलेला दबदबा कारणीभूत होता.

      October 2, 2024


  • आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यातीचा 38,424 कोटी रुपयांचा उच्चांक; 62.66% ची प्रचंड वाढ

    आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यातीचा 38,424 कोटी रुपयांचा उच्चांक; 62.66% ची प्रचंड वाढ

    संरक्षण निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 23,622 कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत यामध्ये 14,802 कोटी रुपयांची (62.66%) प्रचंड मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि खाजगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 54.84% आणि 45.16% इतका आहे. भारतीय संरक्षण उद्योगाचे हे यश, भारताला जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदारांपैकी एक म्हणून प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून आहे.

      April 4, 2026


  • डीप स्टेट म्हणजे काय ? | वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य , ‘डीप स्टेट’चा पराभव

    डीप स्टेट म्हणजे काय ? | वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य , ‘डीप स्टेट’चा पराभव

    अमेरिकेमधील डीप स्टेट यामध्ये जॉर्ज ,तिथली नोकरशाही सामील आहे जी भारताच्या विरोधात आहे. आशा करूया की या डीप स्टेट वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा हातोडा पडेल. वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य आहे. डीप स्टेट, भारतातील आपल्या एजंटांच्या मदतीने वेळोवेळी देशविरोधी कारवायांना खतपाणी घालत असते. एवढेच नव्हे तर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लाखो स्वयंसेवी संस्थांनाही या डीप स्टेटकडून निधी दिला जातो, जेणेकरून येथे राजकीय गतिरोध आणि प्रशासकीय अस्थिरतेचे वातावरण कायम राहावे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर ‘डीप स्टेट’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘डीप स्टेट’च्या माध्यमातून बांगलादेशात सत्तापालट करून पंतप्रधान शेख हसीना यांना देशाबाहेर हाकलले भारतात इतकी विविधता, भाषा, प्रांत असतानादेखील आपण एकसंध आहोत.

      December 28, 2024