भाताचे रोप
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
July 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
July 1, 2026
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करुन यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरुपात असलेलं चाऊन खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं.
July 1, 2026
Category:
पॉडकास्ट व्हिडिओज व्हिडिओज - Marathiभारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.
July 1, 2026
Category:
साहित्य - ललितश्रीमद्भागवत पुराण आणि इतर ग्रंथातील भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलां वर आधारित असलेले महाकवी भास यांचे अत्यंत सुंदर नाटक म्हणजे बालचरित्या पाच अंकी नाटकात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून कंसवधा पर्यंतचा भाग रंगविण्यात आलेला आहे.
July 1, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकसुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.
July 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 30, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 30, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहमी नाटकाचे दौरे किंवा इतर काही कार्यक्रम नसले की, रोज अभिषेकी बुवांच्या घरी जात असे. ‘लाडकी लक्ष्मी’ नाटकाच्या गोव्याच्या दौऱ्यात एक दिवस सुट्टी होती. माघी पौर्णिमेचा दिवस. मंगेशीला मोठा उत्सव असतो. रात्रभर जागरण, पहाटे रथोत्सव. खूप उत्साही वातावरण असतं. आम्ही मंगेशीचे महाजन. आमचा मुक्काम मंगेशीहून जवळच्याच माशेल गावात होता. मी मंगेशीला पोहोचलो. म्हटलं, गोव्यात आहोत तर उत्सव पाहुया. बुवांच्या तिथल्या घरी गेलो. म्हटलं आई, भाऊला भेटावं. बघतो तर काय प्रत्यक्ष अभिषेकी बुवाच !
June 30, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकधायरी, पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळा आहे. इव्हान आलीच यांनी युरोपमध्ये डी-स्कुलिंग ही चळवळ सुरू केली होती. स्कूलमध्ये जे आपण कप्पे केलेत, विषयांचे असो, वर्गांचे असो, वयांचे असो, स्कूल ड्रेसचे असो, यांच्यापलीकडचं जे आहे ते सर्व डी.स्कुलिंग मध्ये येतं. स्कुलिंग पुसून त्याच्या पलीकडचं, जे जे आहे, पुस्तकांच्या पलीकडचं तसेच व्यवहारातलं जीवन जगण्यासाठी जे जे लागतं ते, थोडक्यात जीवनशिक्षणच.
२०११ पासून ही शाळा सुरू झाली. २०२३ मध्ये दहावीची पहिली बॅच या शाळेच्याबाहेर पडली. शाळेच्या पलीकडे मुलांना काय येतं व काय करायचंय, काय शिकायचंय हा या शाळेत देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा गाभा आहे. वेगळ्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक शाळा आज आकाराला येत आहेत. पूर्वी खरोखर ज्यांना शिक्षणाच्या कार्यात व प्रसारात तळमळ होती त्यांनी समर्पित होऊन शैक्षणिक संस्था काढल्या ज्या पुढे नावाजल्या गेल्या.
June 30, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 30, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti