पेपर डोसा
Category:
खाद्ययात्रा१) प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .
२) आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रा१) प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .
२) आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रा) मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ, धणे (टीप) मंद आचेवर गुलाबीसर भाजावी. किंचीत रंग बदलला कि सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि नारळ घालून २ मिनीटे परतावे. गार झाले कि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रासगळ्यात आधी सांबार मसाला बनवून घ्यावा. तुरीची डाळ मऊसर शिजवून व घोटून घ्यावी. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहोरी, उडीद डाळ, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. फोडणीत कांदा आणि शेवग्याच्या शेंगा घालून १ मिनीट परतावे. त्यात १ कप पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.
March 6, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राज्वारीच्या लाहय़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात. म्हणजे त्यातील वाळू पाण्यात निघून जाते.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राकणीक, मीठ, फेसलेली अंडी घालून घट्ट पीठ भिजवावे. (कणीक लागल्यास जास्त घालावी) पाणी फार घालू नये. चार-पाच पातळ पोळ्या लाटा, पिठी म्हणून भरपूर कॉर्नफ्लोअर वापरावं. पोळीचा चपटा रोल बनवून कात्रीने नाजूक रिबिनीप्रमाणे पट्ट्या कापाव्या.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यामध्ये जिरे ,मोहरी ,हळद ,खसखस आणि कढीपत्ता घालुन १-२ मिनिटे परतून घ्या. नंतर आहे त्यातील अर्धे खोबरे वरील मसाल्यात घालून थोडेसे परतून घ्यावे. खोबरे जळणार नाही इकडे लक्ष असू द्या.
आता वरील मिश्रणात पाणी टाकून ते उकळी आणावी. त्यात मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रातुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट पदार्थ (देशी – विदेशी) खमीरी रोटी कणकेच्या घरगुती केकमध्ये दिल्याप्रमाणे, कणीक आंबवून घ्यावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रातूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल हाताने, लाटून गोल किंवा चौकोनी कापावे. (लाटतानाच वेलदोड्याची पूड पेरा. म्हणजे नीट चिकटेल.) दहा-बारा मिनिटं मध्यम ओव्हनवर भाजावं. काश्मिूरी डोढा बर्फी साहित्य :- 1 कप कणीक, दीड कप खवा, दीड कप साखर, पाऊण कप दूध, पाऊण कप तूप, केशर, ड्रायफ्रूड, चिरून वर्ख इ. कृती :- तुपावर कणीक भाजावी. गार झाल्यावर दुधात कालवावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रारव्याला दूध व पातळ तूप चोळून ठेवावे व काही वेळ दडपून ठेवावे. (मोगरी देणे असे या प्रक्रियेस म्हणतात.) मग मिश्रण कोरडेच मिक्सरमधून काढावे.
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti