पाच पाकळ्यांची औषधी तगर
Category:
लेखसंग्रह
September 13, 2017
Category:
लेखसंग्रह
September 13, 2017
Category:
लेखसंग्रह
September 9, 2017
Category:
लेखसंग्रहप्रदक्षिणा देवळात जाऊन देवालाच घातल्या पाहीजेत असा सोईस्कर समज कोणी करू नये. घरात डायनिंग टेबलाला किंवा घरातील 2-4 खुर्च्या शेजारी चिकटवून ठेवून त्याला घातल्यातरी चालतात. वाटल्यास खुर्च्यावर घरातील वडीलधारी मंडळीना(असल्यास) बसवून,किंवा टेबलावर वा खुर्चीवर एखादा देवाचा फोटो वा मूर्ती ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात.
September 5, 2017
Category:
लेखसंग्रह‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’
September 4, 2017
Category:
लेखसंग्रहमाझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव देत आहे.
September 4, 2017
Category:
लेखसंग्रहखायचा चुना पाण्यात चुनकळी घालून तयार करतात. चुनकळी म्हणजे कॅल्शियम आँक्साईड – CaO व यात पाणी घातले की कॅल्शियम हायड्राँक्साईड तयार होते. यालाच खायचा चुना म्हणतात.
August 2, 2017
Category:
लेखसंग्रह
July 12, 2017
Category:
लेखसंग्रह
July 11, 2017
Category:
लेखसंग्रहकॅल्शिअमच्या गोळ्या खाण्यापेक्षा या नैसर्गिक चुन्याच्या निवलीचे साइड इफेक्ट नाहीत. हे नैसर्गिक असल्याने शरीरात लवकर शोषले जाते.
July 11, 2017
Category:
लेखसंग्रह
June 22, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti