वर्हाडातली गाणी – ११
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राअर्धा कप पाणी व जिलेटिन एकत्र करा. डबल बॉयलरवर विरघळवून घ्या. दूध, साखर, कोको, अंडी वापरून कस्टर्ड बनवा. गार झाल्यावर जिलेटिन घाला. थोडे क्रीम घाला. काचेच्या बाऊलमध्ये सेट करा. वर फेसलेले क्रीम, अक्रोडाचे तुकडे पेरा, किंवा किसलेले चॉकलेट पेरा. तरुण मंडळींचा हा आवडता पदार्थ आहे
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रातांदूळ धुऊन १० मिनिटेे भिजत ठेवावेत. त्यांत तांदूळ शिजविण्यास लागणारे सर्व साहित्य आणि ६ कप पाणी घालून भात शिजवून घ्यावा व मोठ्या थाळीत पसरवून हाताने थोडा मोकळा करून घ्यावा व थंड करावा. वाटणाचा सर्व मसाला एकत्र करून बारीक वाटून घ्या नंतर या वाटणांत दही, दुधाची साय, चिरलेल्या भाज्या, मटर मिक्स करून घ्यावे. दूध थोडे गरम करून त्यांत केशर काड्या घालून ठेवा.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राआलं, लसूण, तांदूळ यांची थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्या. ती बाजूला ठेवून द्या. मग झाकण ठेवून चिरलेली कच्ची केळी चांगली उकळून घ्या. बाजूला ठेवून द्या. गॅसवर एक भांडं तापत ठेवा. त्यात तेल घाला. मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्या. त्यात आलं, लसूण, तांदळाची पेस्ट घाला. इतर मसाले घाला.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राएका भांडय़ात तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घाला. दोन मिनिटं तसंच ठेवा. मग त्यात चिरलेला कांदा आणि बारीक केलेली मिरची घाला. थोडा वेळ परता.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रामैदा आणि तूप मिसळून घ्या. त्यात पाणी मिसळून मळून घ्या. एका भांडय़ात तूप घाला. ते गरम करा. त्यात खोवलेला नारळ घालून तो चांगला परतून घ्या. तो बाहेर काढून ठेवा आणि त्याच भांडय़ात रवा परतून घ्या. रव्यात साखर, नारळ, वेलदोडे आणि सुका मेवा मिसळा. आता मळलेल्या मैद्याच्या लहान लहान पुऱ्या करून घ्या. त्यात खोबऱ्याचे मिश्रण भरा. त्या करंज्यासारख्या आकार द्या. तळा आणि गरम गरम खायला द्या.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रा१ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राचवळी साधारण ३ तास कोमट पाण्यात भिजवावी. कूकरमध्ये १ ते २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. कढईमध्ये ३ पैकी २ टिस्पून तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा. कांदा परतल्यावर टोमॅटो प्युरी घालावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राचवळी धुऊन घ्यावी. तिच्यात मसाला व बारीक कांदा घालावा व पाणी घालून चवळी कुकरला २/३ शिट्टय़ा देऊन उकडून घ्यावी. नंतर पातेलीत कांद्याची फोडणी करून त्यात चवळी टाकावी. तिच्यात हळद, मीठ व गूळ घालावा व उसळ शिजू द्यावी. वरून ओले खोबरे (न वाटता) घालावे व आपल्याला हवी त्या प्रमाणात उसळ सैल व घट्ट करावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राचवळी उसळ करण्याआधी आठ- दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे.
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti