लेखसंग्रह

जेम्स वेब अंतराळ दुर्बीण

Category:

 

गेली तीन दशके कार्यरत असलेल्या हबल अंतराळ दुर्बिणीची, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण वारसदार ठरणार आहे. सहा टन वजनाच्या या दुर्बिणीचा आरसा हबल अंतराळ दुर्बिणीच्या आरशाप्रमाणे एकसंध नसून, तो एकूण अठरा छोट्या आरशांपासून तयार केला गेलेला आहे.

  June 19, 2026


वऱ्हाड निघालंय लंडनला
मराठी नाटक

वऱ्हाड निघालंय लंडनला

Category:

 

प्रा. लक्ष्मण राव देशपांडे म्हणजे अफलातून कलाकार ..कित्येक हजार प्रयोग झाले ह्या नाटकांचे .. अविस्मरणीय आणि प्रत्येक वेळी गदगदून हसवणारा एकपात्री प्रयोग

  June 13, 2026


पुण्यातील उद्योजकाची हॉटेल व्यवसायात भरारी – Fidato Hotels.
पॉडकास्ट

पुण्यातील उद्योजकाची हॉटेल व्यवसायात भरारी – Fidato Hotels.

Category:

 

पुण्यातील उद्योजकाची हॉटेल व्यवसायात भरारी. पुण्यातून सुरू करून ५ वर्षात भारतभर विस्तार. ऐका फिदातो हॉटेल्स च्या ह्या प्रवासाबद्दल श्री धीरज मेठवानी ह्यांच्याकडून. त्यांचे ब्रीदवाक्य आहे value for money आणि त्यांची सगळी हॉटेल्स ह्याची प्रचिती देतात. आपल्या पुढच्या ट्रिप करिता फिदातो हॉटेल्स चा तुम्ही नक्की विचार कराल ही आम्हाला खात्री आहे.

  May 30, 2026


कमी किमतीत आरामदायी बिझनेस क्लास विमान प्रवास – प्रीमियम इकॉनॉमी क्लासने प्रवास करा
पॉडकास्ट

कमी किमतीत आरामदायी बिझनेस क्लास विमान प्रवास – प्रीमियम इकॉनॉमी क्लासने प्रवास करा

Category:

 

बिझनेस क्लासमध्ये आरामदायी पण कमी किमतीत प्रवास करायचा आहे का? प्रीमियम इकॉनॉमी क्लास वापरून पहा – सामान्य इकॉनॉमी क्लास तिकिटापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन बिझनेस क्लासचे अनेक फायदे मिळवा!! कसे? व्हिडिओ पहा. प्रीमियम इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमी क्लासपेक्षा थोडे जास्त दर पण बिझनेस क्लासपेक्षा खूपच कमी दर. हा एक चांगला पर्याय आहे, विशेषतः लांब पल्ल्याच्या विमान प्रवासासाठी, जिथे तुम्हाला विमानात योग्य विश्रांती घेण्याची आवश्यकता असते.

  May 30, 2026


KK Travels – A brand synonymous with Mumbai Airport travel
पॉडकास्ट

KK Travels – A brand synonymous with Mumbai Airport travel

Category:

 

पुणे आणि नाशिकहून मुंबई एअरपोर्टला पोहोचण्यासाठी विश्वासार्ह, वेळेवर आणि किफायतशीर शेर कॅब सेवा म्हणजेच – के.के. ट्रॅव्हल्स. अनुभवी ड्रायव्हर्स, सुरक्षित प्रवास आणि आरामदायी गाड्या हे त्यांचे वैशिष्ट्य. जाणून घेऊया ह्या पॉडकास्ट मध्ये के.के. ट्रॅव्हल्स ह्या ब्रँड ची कहाणी.

  May 30, 2026


Secrets of Temple Architecture
पॉडकास्ट

Secrets of Temple Architecture

Category:

 

बऱ्याचशा टूर प्रोग्राम मध्ये एखाद्या मंदिराला व्हिजिट असतेच!! बरेच पर्यटक म्हणतात कशाला मंदिरात जायचे, त्यात काय बघायचे, साधी मूर्ती तर आहे. अशा पर्यटकांसाठी आजचा पॉडकास्ट आहे ज्याच्यात श्री गिरीनाथ भारदे सांगत आहेत मंदिर का बघावे, कसे बघावे आणि त्यातून काय शिकावे.

  May 30, 2026


UK मध्ये मराठी माय-लेक मदर्स डे (Mother’s Day)
व्हिडिओज

UK मध्ये मराठी माय-लेक मदर्स डे (Mother’s Day)

Category:

 

आज ‘मदर्स डे’ निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि खास मुलाखत. सातासमुद्रापार, लंडनसारख्या शहरात राहूनही एखादी आई आपल्या मुलीला मराठी संस्कृती आणि भाषेची गोडी कशी लावू शकते? आजच्या भागात आपण भेटणार आहोत UK मध्ये स्थायिक असलेल्या कविता कुलकर्णी आणि त्यांची कन्या सारा कुलकर्णी यांना.

साराचा जन्म आणि शिक्षण UK मध्ये झाले असूनही ती अतिशय सुंदर आणि अस्खलित मराठी बोलते. या माय-लेकींच्या जोडीकडून जाणून घेऊया त्यांचा हा भाषिक प्रवास, परदेशातील संस्कार आणि त्यांच्यातील खास ‘Bonding’.

  May 10, 2026


सायकलिंग टूर आयोजित करणारे श्री सुनील उत्तम
पॉडकास्ट

सायकलिंग टूर आयोजित करणारे श्री सुनील उत्तम

Category:

 

तुम्ही एक उत्साही सायकलस्वार आहात का? तुम्ही सायकल चालवण्याच्या तुमच्या आवडीला निसर्गरम्य युरोप, व्हिएतनाम, थायलंड इत्यादी देशांमधील स्थळभेटींची जोड देऊन प्रवास करू शकता. कास हॉलिडेज, पुणे येथील श्री सुनील उत्तम यांच्याकडून जाणून घ्या की, त्यांच्या सायकल चालवण्याच्या छंदाने त्यांना जगभरात सायकलिंग सुट्ट्यांची कल्पना कशी दिली. ते गेल्या काही वर्षांपासून सायकलिंग टूर आयोजित करत आहेत आणि त्यांनी जवळपास संपूर्ण युरोप तसेच पूर्व आशियातील काही भागांचाही दौरा केला आहे.

  May 9, 2026


भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर
पर्यटनस्थळे

भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

Category:

 

भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर, प्रत्येक मूर्ती या सर्वांत भारतीय समाजाची अस्मिता, श्रद्धा, पुराणकथा आणि अध्यात्म दडलेले आहे. या लेखात आपण अशाच काही अद्वितीय, महत्त्वपूर्ण, इतिहास प्रसिद्ध आणि लोकमान्य धार्मिक स्थळांचा परिचय करून घेणार आहोत.

  April 20, 2026