या भागात प्रसिद्ध लेखक, कवी, दिग्दर्शक, संविधान दूत आणि भिडेवाडाकार हृदयमानव अशोक यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे. शिक्षण, वाचन चळवळ, भारतीय संविधान, भिडेवाडा, प्रेम, विद्रोह, सामाजिक परिवर्तन, अंधश्रद्धा आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अत्यंत परखड आणि विचारप्रवर्तक मते मांडली आहेत.
बघा.. प्रतिक्रिया नोंदवा.. लिंक इतरांना पाठवा.
Post Views: 7