श्री गणेश

वेद उपनिषदे कर्ता
गणाधीश महंत..
विद्वत्तेचा पुरस्कर्ता
गौरीपुत्रं एकदंत...

ब्रम्हांडाची प्रदक्षिणा
पूर्ण करीतो गजानन..
शिवपार्वती तत्व एक
ब्रम्हांड जाणून....

दुर्वांची जुडी अर्पण
मस्तिष्क दाहनाशक..
लंबोदर आरूढ झाले
वाहन त्यांचे मूषक...

मोदकाचा नैवेद्य
लाडूंची असे रास..
नयनात वसला आहे
भक्तांसाठी भाव खास..

मोरया तुज पाहता
विघ्ने दूर व्हावी...
भाव शब्दांची ओंजळ
मी पुढे करावी...

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/



वेद उपनिषदे कर्ता
गणाधीश महंत..
विद्वत्तेचा पुरस्कर्ता
गौरीपुत्रं एकदंत…

ब्रम्हांडाची प्रदक्षिणा
पूर्ण करीतो गजानन..
शिवपार्वती तत्व एक
ब्रम्हांड जाणून….

दुर्वांची जुडी अर्पण
मस्तिष्क दाहनाशक..
लंबोदर आरूढ झाले
वाहन त्यांचे मूषक…

मोदकाचा नैवेद्य
लाडूंची असे रास..
नयनात वसला आहे
भक्तांसाठी भाव खास..

मोरया तुज पाहता
विघ्ने दूर व्हावी…
भाव शब्दांची ओंजळ
मी पुढे करावी…

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Author