अबोल कथा पाऊसाची
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2026
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - Marathiनिळू फुले समोरा समोर
July 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2026
Category:
लेखसंग्रहही गोष्ट अशा काळातली आहे जेव्हा मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत बिझिनेस मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. हा काळ सन २००३-२००४ चा होता जेव्हा आम्ही तीव्र स्पर्धेला सामोरे जात होतो. वर्षाच्या सुरुवातीला आम्ही आमची व्यावसायिक उद्दिष्टे निश्चित केली, त्याचप्रमाणे काही अजूनही धोरणे ठरवली, ती अशी होती.
July 1, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकप्रत्येक व्यक्ती म्हणजे गुणसूत्रांचा समुच्यय. व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात काही दुर्गुण ही असतात.जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच प्रेरणा घेणं. व्यंग, अपंगत्व वैगुण्य याकडे दुर्लक्ष करून चांगल्या बाबीकडेच लक्ष द्यावं. चागले जीन्स आपल्याला यशस्वी करतात कारण ते अनुवंशिकतेची देणगी असते. अनेक जीन्स वाईट प्रवृत्तीचे असतात , त्याचा आपण त्याग करायला हवा. काय गोंजारायचं आणि काय झिडकारायचं याचा निर्णय सदसदविवेक बुद्धीने घेतला तर ती व्यक्ती यशस्वी होते.
July 1, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकबाणेर येथील सम्यक मनोविकार हॉस्पिटलमधील डॉ. ज्ञानराज चौधरी व डॉ. रूपाली चौधरी यांच्याशी झालेल्या चर्चेमधून माणसांच्या संबंधित माणसांच्या मनासंबंधी पुस्तकांच्या पलीकडील गोष्टी ज्या व्यवहारात आवश्यक आहेत त्याचे महत्त्व समजले. पुस्तकात सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत, पुस्तकाबाहेर व्यवहारात शोधावी लागतात. पुस्तकांच्या पलीकडे खूप खूप शोधावं लागतं. जो वाचन करतो त्याला आपण पुस्तकाचा किडा म्हणतो. पुस्तके वाचून यश मिळवलेले लोक इथे पेशंट म्हणून येतात. पैसा अमाप असतो पण माणसांनी त्यांना अव्हेरल्यामुळे एक प्रकारचे नैराश्य त्यांच्या मनात येऊन आत्महत्या करण्यापर्यंत ते आलेले असतात, त्यांना पुन्हा माणसात आणणं म्हणजे कोसळतं विमानाचं सेफ लँडिंग करण्यासारखं आमचं काम आहे, असं डॉ. ज्ञानराज चौधरी म्हणाले. पुस्तकं वाचून त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत, तर पुस्तकांच्या पलीकडे जाऊनही वेगळ्या संवाद थेरपीने त्यांना पुन्हा आयुष्याच्या वळणावर बोट धरून समाजात आनंदाने जगण्यासाठी सज्ज करावं लागतं. अनेक गोष्टी पुस्तकात शिकायला मिळत नाहीत. पुस्तके आपल्याला विचार करायला लावतात, आपल्याशी संवाद साधतात; पण पुस्तकाच्या पलीकडे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला संवाद साधल्याने अनेक गोष्टींचे ज्ञान होते, आकलन होते.
July 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
July 1, 2026
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करुन यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरुपात असलेलं चाऊन खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं.
July 1, 2026
Category:
पॉडकास्ट व्हिडिओज व्हिडिओज - Marathiभारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.
July 1, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti