सोडून द्यायला शिका,
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 6, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 6, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअनुभूती शिवाय संबोध स्पष्टता नाही.संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात. जीवनाचा संबोध स्पष्ट नसला की जीवन आत्महत्या जवळ करतं. जीवन कळायला जीवन समजलं पाहिजे. माणसांचेही संबोध काही वेळा कळत नाहीत ते समजून घ्यायला हवेत, यांच्याशी संवाद साधायला हवा. अनेक माणसे अशी कां वागतात हे आपल्याला कळत नाही कारण आपण त्यांना समजून घेतलेलं नसतं.आपण जेंव्हा म्हणतो तू मला समजूनच घेतलं नाही, तुला मी कळालोच नाही, बऱ्याच वेळेला माणसांचे मन कळत नाही.
July 6, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिक‘रिकामं मन सैतानाचं घर असतं’, हे लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतं. आपण मनाला सतत गुंतवून ठेवायलाच हवं. पुस्तकात तरी मनाला गुंतवायला हवं किंवा पुस्तकांपलीकडे मनाला गुंतवायला हवं. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या मनाचा ईकिगाई ठरवता आला पाहिजे. ईकिगाई म्हणजे ‘Art of staying young… while growing old’.
July 6, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकएखादा पुरस्कार एखाद्या प्रेरणेला जन्म देतो. एक यश दुसऱ्या यशाला जन्म देतं. यशाचं शिखर गाठण्यासाठी यशामध्ये सातत्य लागतं.यशाला प्रेरणाच लागतें. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार असलं की माणसं निर्दास्तपणे वाटचाल करतात. तू फक्त लढ म्हणणारे सुद्धा थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी.
July 5, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकबालपण सुरू होतं ते, एक होता… या कहाणीनेच. आपली कहाणी आपणच घडवायची असते. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. प्रत्येकाच्या जीवनाची एक कहाणी असते. जीवन म्हणजेच कहाणी व जगणं म्हणजेच कहाणी.
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti