प्रीत पैंजणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 25, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 25, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 24, 2026
Category:
Uncategorizedआपल्या मराठी भाषेवर प्रेम असणे आणि तिच्या समृद्ध असण्याचा अभिमान असणे अगदी साहजिक आहे. सद्ध्या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावावरून बरीच उलटसुलट चर्चा ऐकू येते, त्यावर माझे काही विचार ! कोणाच्याही भावना दुखविण्याची जराही इच्छा नाही.
July 24, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअनुदिन प्रकाशन परभणी तर्फे नुकताच प्रसिद्ध झालेला ‘फुलपाखरू’ हा मुलांसाठी लिहिलेला व मोठ्यांना अंतर्मुख करायला लावणारा बालकाव्य संग्रह आहे. कवितेच्या वेडातून अरुण प्रातिनिधीक कविता संग्रह संपादित व प्रकाशित केला. मुका फकीर, निळ्या हिरव्या तळ्यात, पोळा, अशी जिंदगानी हे कविता संग्रह ‘असे माझे हायकू संग्रह’ प्रसिद्ध आहेत. भगवान बुद्धांच्या शिकवणीवर आधारित धम्मपदांचा ओवीरूप धम्मपद या नावाने कविता संग्रह तर ‘फुलांच्या बागेत’ बालकविता संग्रह प्रकाशित आहे. ‘निसर्गसृष्टी’ तसेच ‘हायकू भिमाचे’ दोन हायकू संग्रह संपादित व प्रकाशित आहेत. हिंदी हायकूच्या अनुवादाची दोन पुस्तके ‘सूर्यनारायण गुप्त यांचे निवडक हायकू’आणि ‘हायकू आकाश के छोटे छोटे चांद’ प्रकाशित आहे. तांका प्रकार रूढ करण्यासाठी म्हणून लिहलेला सांज फुले १०११ तांका असलेला मराठीतील पहिला तालुका तांका संग्रह प्रसिद्ध आहे. तांका आणि गझल या काव्य प्रकारासाठी अनुदिन त्रैमासिक संपादित आणि प्रकाशित करतात.त्यांचे हिंदी हायकू लेखन अनेक हिंदी प्रातिनिधीक संग्रहातून प्रसिद्ध आहे.
July 24, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 24, 2026
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानचा इतिहास आपण अनेकदा ऐकतो. पण पाकिस्तानची निर्मिती घडवून आणणाऱ्या व्यक्ती, नेते आणि संघटनांचे पुढे काय झाले? ज्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक भूमिका बजावली, त्यांना नव्या राष्ट्राने नेमके कसे वागवले?
Time – 52:33
July 24, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 23, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकआज बरेच जण, बोलतात, लिहितात शैक्षणिक चर्चा करतात त्यात भाग घेतात पण प्रत्यक्ष शिक्षणासंबंधी कार्य रमेश पानसे व त्यांच्या विचारसरणी सारखे लोक करीत आहेत, त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. श्रीमती अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने व सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या अर्धवट कार्यास पूर्णत्वास नेण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात ते सध्या कार्यरत आहेत. ग्राममंगल च्या माध्यमातून शिक्षणाची एक संकल्पना ते रुजवत आहेत व ती चांगली आकार घेत आहे. ग्राममंगल शाळा ऐना(ता. डहाणू) येथे आहे, तसेच विक्रमगड, भामरागड, पुणे येथेही त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत.
July 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti