प्रवास मूर्तींचा… शोध माणूसपणाचा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकलाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. पाणी टंचाई मुळे गावकरी गांव सोडून जात असतांना गावातच राहून पाणी आणून लोकांना परत यायला भाग पाडणारे हनुमंत केंद्रे हे प्रेरणेचे स्तोत्र आहेत. होरपाळणाऱ्या दुष्काळाची ही गोष्ट आहे. पाणी आणण्याची आणि त्याच्या संघर्षाची कहाणी इतर दुष्काळग्रस्त गावांनीही अनुकरण करावी अशी आहे. यशोगाथा नुसत्या माहीत असून चालत नाही तर एखाद्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व असेल तर लोकं त्या व्यक्तीची पायवाट चालायला लागतात. कुणीतरी घनदाट जंगलातून रस्ता शोधण्यासाठी धाडस करून चालणं आवश्यक असतं. पायवाट असल्याशिवाय काही माणसें पायच उचलत नाहीत. हनुमंत केंद्र यांनी लोकांना एकत्र करून श्रमदान आला प्रवृत्त करून पाणी गावामध्ये आणलं. एखाद्या गावाचं स्वरूप बदलवून टाकणं आणि कायापालट करणे यासाठी भीष्मप्रतिज्ञाच आवश्यक असते.पाणी नाही म्हणून रडायचं नाही तर लढायचं हा संदेश देणारे हनुमंत केंद्रे. लोकांना एकत्र आणून श्रमदान करायला लावून गावात पाणी आणण्याचा निर्धार करणं आणि आधी पाणी आणि मग लग्न यावर ठाम राहुन गावाला पाण्या बाबतीत स्वयंपूर्ण करून जवळपासच्या१४ -१५गावाला ही पाणीपुरवठा करणारा प्रेरणादायी तरुण हनुमंत केंद्रे ज्याच्यावर पाणी हा चित्रपट तयार झाला आहे.
July 9, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकरोज सूर्याच्या किरणाबरोबर असंख्य विचार मनात येतात. काही विचार मनात घर करतात. काही स्वच्छंदी पक्षाप्रमाणे उडून जातात. माणसाला काही न काही कुणाकडे तरी बघून सुचतं. निरीक्षण आणि विचार हातात हात धरून प्रवास करतात. जेवढं निरीक्षण सखोल, तेवढी विचारांची उंची उंच असते. विचार व आठवणी बंदिस्त केल्याशिवाय भरभरून परतावा देत नाहीत.
July 9, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2026
Category:
Uncategorized
July 8, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti