झुळुक मी व्हावे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 23, 2026
Category:
साहित्य - ललितमहाकवी भासांच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक आहे पंचरात्र. हे महाभारताच्या विराट पर्वावर आधारित नाटक आहे. या नाटकांची कथावस्तू अशी द्यूतात पराभूत झाल्यानंतर पांडव बारा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत. तो संपल्यावर अज्ञातवासाचे एक वर्ष ते विराटच्या नगरीत वेषांतर करून राहत आहेत.
June 23, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकस्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.
June 23, 2026
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञान‘सत्यम शिवम सुंदरम’ ब्रीदवाक्य असलेला हा लोगो भारतीय दूरचित्रवाणीच्या सुवर्णकाळाचे प्रतीक असून, २०२४ मध्ये तो केशरी रंगात अद्ययावत करण्यात आला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांचा इतिहास आणि कोट्यवधी भारतीयांच्या भावना ज्या एका चिन्हाशी जोडल्या गेल्या आहेत, ते चिन्ह म्हणजे दूरदर्शनचा हा गोल फिरणारा लोगो. आजच्या डिजिटल आणि शेकडो वाहिन्यांच्या युगातही या लोगोची जादू आणि त्यामागील इतिहास तितकाच रंजक आणि प्रेरणादायी आहे.
June 22, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 22, 2026
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiकेशव महालातील पंत कुटुंबाची आणि त्यांच्या विचित्र समस्यांची ही नाट्यमय कथा आहे. घरातील सदस्यांच्या अतरंगी वागण्यामुळे निर्माण होणाऱ्या विनोदी प्रसंगांची ही मालिका आहे.
June 22, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकमुल्यांमुळेच व्यक्तीला आणि समाजाला मूल्यं आहे. संतांनी दिलेल्या जीवन मूल्यावरंच आज समाजाच्या उरलासुरला डोलारा उभा आहे. देवाच्या अनुपस्थितीत संतांनी समाज घडविला.मूल्य रुजवली ती आजतागायत समाजाचं भलं करत आहेत.संतांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल ही प्रश्न उपस्थित केले व त्यामुळे पसरणाऱ्या अंधश्रद्धे वरही प्रहार केलेला आहे. संतांचे कोणतेच मूल्य, कोणती शिकवण आजही कालबाह्य झालेली नाही.
June 22, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहखरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकप्रक्रिया को लर्निंग स्पेस: शैक्षणिक प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अनेक पर्याय आज काल आपण समाजामध्ये पाहतो. अशीच एक पुण्यातील आगळीवेगळी प्रायोगिक शाळा म्हणता येईल अशी जागा प्रक्रिया को लर्निंग स्पेस बाळसं धरत आहे. नवनवीन विचारांची कास धरत व समाजात विकास रुजवण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्नशील असतात, त्यापैकीच मुग्धा व सचिन नलावडे हे एक जोडप आणि त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया Co learning Space ही मुलांसाठीची जागा….. या संस्थेच्या नावातच याची विचारधारा लपलेली आहे, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत सहभागी असणारा प्रत्येक घटक म्हणजे मुले, प्रवर्तक, पालक, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी शिकत आहेत…..इथे येणारा प्रत्येकजण शिकण्याच्या भावात आहे, म्हणून नावात Colearning आहे, सहशिक्षणाची ही अव्याहत प्रक्रिया एकत्रितरित्या चालू ठेवण्याची ही जागा असा या नावाचा जन्म झाला आहे. सचिन ने नाव अनब इथे राबवली जाणारी शिक्षण पद्धती याचा हे नाव देताना अतिशय खोलवर विचार केलेला आहे.
June 22, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकसोविएत रशियन साहित्यिक युरी नगीबीन यांची डॉ.सुनिती देशपांडे यांनी अनुवाद केलेली ही कथा आहे. नगीबीन यांच्या कथांमध्ये पात्रांची गर्दी नसते, पण प्रत्येक पात्र स्वतंत्र रूपाने प्रभावी होऊन उभे राहाते. लेखकासाठी लहान मूल आणि निसर्ग यांच अतूट नातं खास लोभाचं वाटतं.
June 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti