चिंतन बिंदू – ज्ञान आणि प्रज्ञा
Category:
लेखसंग्रहज्ञान म्हणजे अनेक प्रकारची माहिती, सूत्रे आणि सिद्धांत आत्मसात करणे. ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी, योग्य तऱ्हेने योग्य कारणांसाठी वापर करणे म्हणजे प्रज्ञा.
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहज्ञान म्हणजे अनेक प्रकारची माहिती, सूत्रे आणि सिद्धांत आत्मसात करणे. ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी, योग्य तऱ्हेने योग्य कारणांसाठी वापर करणे म्हणजे प्रज्ञा.
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहकैक दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा (व्याख्यानमाला) ! जिथे वपु, पुल पासून विविध शास्त्रज्ञ, अनेक पदमश्री व्यक्ती व्याख्यान देण्यासाठी येऊन गेलेल्या ! या कट्ट्याच्या संस्थापिका व समाजसेविका आणि लेखिका असलेल्या श्रीमती संपदा वागळे यांचा एकेदिवशी फोन आला आणि त्यांनी थेट आदेशवजा सूचना केली की, “यावेळी तुम्ही कट्ट्यावर व्याख्यान द्यायला येणार आहात, सायबर क्राईम जागृतीबद्दल.”
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहअभ्रक हे महारस समूहातील पहिले खनिज असून, त्याचा उपयोग औषधी हेतूंसाठी भस्म स्वरूपात केला जातो . आचार्य वाग्भट्ट यांनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अर्श रोगावरील उपचारांमध्ये अभ्रकाचा प्रथम उल्लेख केला होता. त्याचे लॅटिन नाव “मायका” (Mica) आहे आणि इंग्रजीमध्ये हे खनिज “ग्लिमर” (Glimmer) या नावाने ओळखले जाते.
June 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहयुद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन इंधन बचत, सोन्याची खरेदी कमी करा, ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करा; परकीय चलन वाचवण्यावर भर
June 3, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककाही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.
June 3, 2026
Category:
कथा साहित्य - ललिततो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.
June 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 2, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 2, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकमोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.
June 2, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti