श्रीमुद्गलपुराण
Category:
साहित्य - ललितभगवान गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाला समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्री मुदगल पुराण. हा शब्दच किती सुंदर आहे. मुद्गल. मुद म्हणजे आनंद. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आत मध्ये पूर्णपणे भरलेला आनंद ओसंडून वाहतो त्या महान गाणपत्य आचार्यांना श्रीमुद्गल असे म्हणतात.
June 11, 2026