ललिता पंचरत्न
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिक
July 10, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिक
July 10, 2025
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनवेळेअभावी ज्यांना पुस्तके वाचणे जमत नाही ते पुस्तकातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात. नेत्रहीनावांसाठी सुद्धा ऐकून ज्ञान मिळवता येते. पण सगळाच आशय ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नसतो. नेत्रहीनांसाठी अशी खास व्यवस्था प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे.
July 10, 2025
Category:
लेखसंग्रहमधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून सध्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीयदृष्ट्या खूपच महत्वपूर्ण ठरत आहे.
ही ऍस्टरेसी कुटुंबातील C वंशातील एक वनस्पती प्रजाती आहे. ती सामान्यतः कॅन्डीलीफ , स्वीटलीफ किंवा शुगरलीफ म्हणून ओळखली जाते. स्टेव्हिया ही ब्राझील आणि पॅराग्वेच्या काही भागात आढळणारी एक कोमल बारमाही वनस्पती आहे जिथे दमट, ओले वातावरण असते. ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे.
July 8, 2025
Category:
लेखसंग्रहमराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. हे गाणे स्वतः कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले.
July 8, 2025
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनछंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते.
July 7, 2025
Category:
व्यक्ती-परिचयपंजाब प्रश्न सामंजस्याने सोडवावा, सरहद्दीवरील रहिवाशांना ओळखपत्रे द्यावीत तसेच काश्मीर प्रश्नही चर्चेनेच सुटू शकेल, असे त्यांचे मत होतें. चंद्रशेखर यांनी समन्वयवादी भूमिका घेऊन देशात सुव्यवस्था व शांतता या प्रश्नांना प्राधान्य दिले.
July 6, 2025
Category:
लेखसंग्रहश्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात.
July 4, 2025
Category:
लेखसंग्रहलोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे, पाय थिकरवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
July 4, 2025
Category:
पॉडकास्टCatering Welcome back to our podcast series! In this episode, we have the pleasure of hosting Kishor Gupte, an expert in the culinary and catering world. Join us as we delve into a variety of topics that will enhance your dining experiences and event-planning skills.
July 4, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १भारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.
July 4, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti