संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार मधुकर भावे
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १महाराष्ट्र होता कुठे ? महाराष्ट्र चालला कुठे ?
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारा शेतकरी व कामगार यांची आज संयुक्त महाराष्ट्राच्या साठीनंतर नेमकी स्थिती आहे कशी?
जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार, खणखणीत विचार दणदणीतपणे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे
July 4, 2025